पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५६
अचरकपी.

कप्प्या घेऊन दोराचें एक टोंक आकृति १०५. वजनास बांधावें, आणि त्याचें बि दुसरें टोंक व कप्पीवरून नेऊन खालचा कप्पांतून काढून क्या- प्रस्तानास बांधावें, नंतर त्यास प्रेरणा लागू करावी. अचर कष्पीचा सहायानें मनुष्य आ- पल्यास वर अथवा खालीं नेऊ सकेल; १०६ व्या आकृतीत दाखविल्याप्र- आकृति १०६. माणें, जर तो एका खु- रचीवर अथवा पात्रांत बसून त्यास दोराचें एक टोंक बांधून दुसरे टोंक अचर कप्पींतून नेऊन, तो खाली ओढील, तर दोराचा लांबीचा अर्धा इतक्या उंचीवर चढल ; त्याचप्रमाणें दोराचा अर्धा इतका खालीं येईल; या कारणावरून आगीतून वां- चविण्याची साधनें केलीं आहेत, त्यांतील अचर कप्पी आग लागलेल्या घराचा एका भागास अडकवून तिचा योगाने खाली उतरतात. -

_________