पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७०
चरक यांचे संयोग.

या पक्षांत शक्तीचा सातपट वजन आहे, ह्मणजे प स्थळीं ४ शेर लाविल्याने व स्थळीं २८ शेर उच्च- लितां येतील.

 १२१ व्या आकृतींत दाखविल्याप्रमाणें दोरांचीं टोंके वजनास बांधलेलीं अस- आकृति १२२. तात, त्याबद्दल बाजूवरील (१२२) व्या आकृतींत दा- खविल्याप्रमाणें तीं टोंके चा- 208 व कांचा आंतून नेऊन शेव- टीं वरचा कप्प्यांस बांधली, तर अशा रचनेचें सामर्थ्य फार वाढवितां येईल. या उ- दाहरणांत शक्तीचा २६ पट वजन आहे. ह्मणजे प स्थळीं ४ शेर असल्यानें व स्थळीं १०४ शेर उचलि- तां येतील.

 कप्प्यांचा भिन्नभिन्न जातींचा रचनाचा विचार क रत्येसमयीं कप्प्यांचें वजन गणनेंत घेतलें नाहीं. मा- गील दोन उदाहरणांत, १२१ आणि १२२ या आकृतीत कप्प्यांचे वजनापासून उचलणाऱ्या शक्तीस साहित्य होतें, असें एथे लिहिण्यास योग्य आहे. आ- णि ११९ आणि १२० या आकृतींत कप्प्यांचें वजन शक्तीस प्रतिबद्धक होतें. कप्प्यांचा या रचनेस (११८