पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चरकण्याचे संयोग.

१७१.

आकृति) स्पानिश बारतन असें ह्मणतात, त्यांत कप्प्यांचीं वजनें परस्परांस नाहींशीं करितात.


 उच्चालक आणि दुसरीं सर्व यंत्रे यांप्रमाणें कप्पी- सही विर्तुअल विलोसितीचा नियम लागू होतो असें सर्व पक्षांत दिसून येईल. उदाहरण, दोराचे एक टोक आकृति १२३. ब आंकड्यास बांध ( आकृति १२३ ) नंतर क चरकप्पीस वजन टांगून तिचा खालून दोर नेऊन त्याचा दुस- याप टोकास शक्ति लागू केली आहे अशी कल्पना जर केली, तर, व वजन १ फूट चढवण्याकरितां, जा दोन दोरांनी वजन आणि कप्पी हीं उच- लून धरली आहेत, त्यांतून प्रत्येक दोर १ फूट तोकडा झाला पाहिजे हें उघड आहे. ह्मणजे वजनास १ फूट चढविण्याक- रितां शक्तीस २ फूटी खाली आलें पाहिजे, आणि यावरून वजनाचा वेगाचे दुप्पट शक्तीचा वेग होतो. याच रीतीनें १०७ व्या आकृतींत १ शक्तीनें ३ वजन उचललें जातें, त्यांत जर शक्ति ३ फुटी खा लीं जाये, तर जा कप्पीस वजन टांगले आहे, तिचा दोर तीन फुटी तोकडा होईल, आणि यामुळे त्या क प्पीस जे दोराचे तीन भाग असतात, ते प्रत्येक एक एक फूट तोकडे होतील असे सिद्ध करितां येईल. या पक्षांत वजनाचा वेगाचा तिप्पट शक्तीचा वेग आहे. कप्प्यांचा जा सर्व रचनांचे विवरण मागें केलें त्यांसही