पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उतरण.

१७५.

उंची जितकी कमी असेल, त्याप्रमाणे कोणतेही वजन तिजवर तोलून धरण्यास कमी शक्ती लागेल. वरचा आकृतींत व स्थळीं बिजागरे आहे त्यावर बक उतरण फिरव्ये, तेणेकरून उतरण वर किंवा खालीं करितां येये; आणि यामुळे तिचा उंचीचा कोन अधिक किंवा कमी करतां येतो आणि भाग केलेला जोग कौंस आहे त्यावरून तो कोन दिसून येतो.

 प्रेरणैककिरण, आणि प्रेरणा पृथक्करण यांचे कारण लागू केलें असतां वर दाखविलेला उतरणीचा गुण नीटपणी लक्षांत येईल; बाजूवरील (१२५) व्या आ- कृतींत व वजनावर प शक्ति उत रणीशीं अव समांतर दिशेत ला- गू होत्ये असें मनांत आण; अब वर कव लंबकर, अकशीं समां- तर वडकर, आणि अब उत- रणीशीं समांतर क ड कर; आतां आकृति १२५. क व वजनावर लागू होऊन त्यास तोलून धरणाऱ्या प्रेर- णा तीन आहेत; एक व शक्ती, तिचा व्यापार व अ दिशेत घडतो; दुसरी प्रेरणा, पदार्थाचे वजन, तिचा व्यापार वड दिशेत घडतो; तिसरी प्रेरणा, उतरण, तिचा व्यापार कव लंबाचा दिशेत घडतो. आतां प्रेरणोपपादक चतुष्कोणाचा सिद्धांतापासून असें दि- सण्यांत येतें कीं, जर त्रिकोणाचा बाजूंशीं समांतर दिशेत तीन प्रेरणा एका पदार्थावर लागू होऊन त्यास तुलनेत ठेवितात, तर त्या प्रेरणा त्या त्रिकोणाचा