पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
घोडेस्वाराचा करामती - बर्फावर चालणे.

चाकावर ठेवून फिरविलें असतां त्याचा बाजूचा म व्योत्सारी प्रेरणेनें तें रुंदावतें, यामुळे त्या मडक्यास कुंभार पाहिजे तो आकार देऊं शकतो.

 घोडेस्वार लहान वर्तुळांत घोडा मंडळावर धरणें आदिकरून कसब दाखवितो, तेव्हां मध्योत्सारी प्रेरणेनें त्या स्वाराचें गमन सरळ रेघेत व्हावें, परंतु ते चुकवि- ण्याकरितां तो घोड्याचा व आपला झोंक आंत घेतो. कोपन्यावरून फिरव्ये समयों गाड्या फार उलटतात, कारण गाडीचे आंगचे जडतेमुळे तिचा आंगीं सरळ जाण्याचा वेग असतो. परंतु घोडा तिची चाके फिर- वितो तेणेंकरून ती गाडी उलटये.

 बर्फावरून चालल्यानें चलनाचे नियम चमत्कारिक तऱ्हेनें अनुभवास येतात; मोठ्या वेगाने जाणारे मनु- व्यास कोपऱ्यावरून फिरतांना फारच आंत लवावें ला- गर्ते, यामुळे मोठ्या कुशलतेनें बर्फावर चालणाऱ्या मनुष्याला आपल्या आंगास अनेक तऱ्हेचे वांक द्यावे लागतात.

 पदार्थ जडतेमुळे आपले चलनाची दिशा बदल- ण्यास समर्थ नाही. यावरून जर पदार्थास एकच प्रेरणा दिली आहे, आणि त्यास कांहीं प्रतिबंध न के- ला, तर तो प्रेरणेचे रेषेत सरळ चालेल हैं वर सांगी- तले; त्या रेषेस दिवा ह्मणतात, तो पदार्थ दुसऱ्या जातीचा प्रेरणेवांचून आपली दिशा बदलणार नाहीं. थपर्यंत पदार्थवर एकाच रेषेत प्रेरणा लागू हो - तात याविषयीं विचार झाला; परंतु अशी गोष्ट निरंतर