पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परस्पर विरुद्ध प्रेरणा. १३ आकृति १. घडये असे नाहीं, कारण पहिल्या प्रेरणेचे दिशेशीं दुसरी दिलेली प्रेरणा कोन करिये हैं या पुढील आकृ- तीवरून समजेल. मनांत आण कीं एक पदार्थ अकब रेषेंत चालतो, आणि तो क बिंदूशी आला तेव्हां त्यास अ एक दुसरी प्रेरणा इड रेषेंत दिली, इ तर पदार्थाची चलनदिशा बदलेल, ह्मणजे ती अर्थात इड रेषेकडे होईल. आतां त्या पदार्थावर इड प्रेरणा लागू झाली ह्मणून अब रेघेंत चालत नाहीं, आणि अ ब प्रे- रणा आहे ह्मणून इड रेघेत चालत नाहीं; तर त्या दोन दिशा सोडून मध्येच कह या नवे दिशेस चालेल; पहिल्या प्रेरणेहून दुसरी प्रेरणा मोठी किंवा लहान असेल, त्या प्रमाणानें कह रेघ कड रेघेजवळ किंवा लांब होईल, हे पुढील अध्यायांत दाखविले आहे. ch अध्याय ३. द्वितीय चलन नियम. चलनविशिष्ट पदार्थावर जेव्हां एकादी प्रेरणा घ डसे, तेव्हां त्याचे चलनाचें फिरणें नव्या प्रेरणेचे दि- शेस होतें, आणि तें त्या प्रेरणेशी प्रमाणांत असतें. एका पदार्थावर परस्परांशीं विरुद्ध नसतां निरनि- राळ्या दिशेत अशा दोन प्रेरणा घडल्या असता, त्या २