पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१२
शब्द परिभाषा.


कडे जाण्याचा जो व्यापार व्यास चलन ह्मणतात.

चलनप्रकरण

-

ह्मणून एक यंत्रशास्त्राचा भाग आहे,

त्यांत पदार्थाचा चलनाचा विचार अस

तो. पृ० ८२.
जडता

-

प्रेरणारूप कारणा वांचून आपली स्थिर

अवस्था अथवा सरळरेषेंत समचलनावस्था न बदलण्याचा जो पदार्थाचा धर्म त्यास जड-

ता ह्मणावें.
टेंकू

-

ह्मणजे उच्चालकाचा धीर किंवा आधार आहे.
तराजू

-

एक उच्चालकाचा प्रकार आहे. ती, पदार्थ तोल- ण्यास घेतात. स्तीलयार्ड तराजूचा भेद आहे.
त्रिज्या

-

वर्तुळाचे मध्यापासून परिघापर्यंत जी रेघ जाये ती
त्रिकोण

-

तीन बाजू व तीन कोनांची आकृति.

त्रिकोण प्रिज्जम - एक भरीव आकृति आहे; तिचीं दोनही शेवटें समांतर असतात व तीं त्रिको

णाकृती असतात.
पराबला

-

जेव्हां वर्तुळशंकू पातळीने बाजूशीं समां-

तर छेदिला असतो तेव्हां त्या छिनाचा आ

कार पराबला असतो.
परिघ

-

वर्तुळाची मर्यादरेषा. वर्तुळपरिघाचे ३६०

भाग कम्पिले आहेत, त्यांस अंश ह्मणतात.

पदार्थ

-

आकारविशिष्ट प्रकृतीस पदार्थ ह्मणतात, पंदा-

र्थाचा घटक वस्तूस प्रकृति ह्मणतात.