पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१४
शब्दपरिभाषा.
वेगाघात

-

जा शक्तीनें चलनयुक्त पदार्थ दुसऱ्या

पदार्थावर आपटतो तीस वेगाघात ह्मणतात; पदार्थाचें प्रकृतिपरिमाण आणि वेग यांचा

गुणाकाराबरोबर तो असतो. पृ० ७.
व्यास

-

जी रेघ वर्तुळमध्यांतून जाऊन तिची दोन्हीं

टोंके परिघाशी मिळतात, त्या रेघेस व्यास

ह्मणतात.
शंकु

-

एक भरीव आकृति आहे तिचा पाया वर्तुळ

आहे, आणि शिर एक बिंदु असतो. उदा:

हरण न्हाव्याची तुंबडी.
शक्ति

-

जी प्रेरणा यंत्रावर लाविल्याने त्यास चलन देये ती.
समांतर रेघा

-

जा दोन रेघा सपाटीवर सारिख्या

अंतराने एकमेकापासून असतात, त्यांस समां- तर रेघा ह्मणतात.

समांतर बाजू चौकोन

-

ह्मणजे चार सरळ रेघांची

आकृति, जींत समोरासमोरचा बाजू अथवा

रेघा समांतर असतात.
स्थिरता प्रकरण

-

पदार्थावर प्रेरणा घडल्या असतां

त्यांचा योगानें तो स्थिर राहतो, अशा प्रेर- णांचा जा भागांत विचार असतो, असा यंत्र-

शास्त्राचा एक भाग आहे. पृ० ८२.
क्षिति मर्यादा

- पृ

थ्वीची वर्तुळाकार मर्यादा दिसत्ये ती. स्थिर पाण्याची सपाटी क्षितिमर्याद असले.
__________