पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शिडावर वाऱ्याचें फळ.

२५

कडे नेतात, ती तिराशीं लंबरूप रेघेंत जाये; जर वेग असला तर ती नाव नुमती सोडली असतां किनाऱ्याशी समांतर रेघेंत लोटत जाईल ; जर नावेवर दोन प्रेरणा एकदाच केल्या, ह्मणजे जर वल्हीं तीस किनान्याशीं लंबरूप रेघेत नेतात आणि नदीचा वेग तीस कि- नान्याशी समांतर रेषेत लोटीत नेतो, तर ती नाव दोहोंतून कोणत्याही प्रेरणेस अनुसरणार नाहीं ;परंतु ती प्रेरणैकीकरणानें जी दिशा होईल त्या दि. शेत जाईल. जर नावाड्याचा मनांत समोर नदीचा पलिकडल्या तीरीं नाव न्यावयाची आहे, तर तो नदी- चा वेग लक्ष्यांत आणून समोर चालविणार नाहीं परंतु तिर्कस चालवील.-

 टप एक तारूं आहे (आकृति १३). आणि शि- डाची स्थिति अब रेघेंत आहे, आणि वारा क ड दि. शेत वाहातो अशी कल्पना कर; वाऱ्याची शक्ति दा- खविण्याकरितां जी क ड रेघ घेतली तिचें ड इ आणि डफ रेघांत पृथक्करण होईल, ड इ शिडास लंब आणि ड फ शिडा-
चा दिशेत डफ प्रेरणेचा शि- गह डावर भार मात्र आहे, तिजपा- म सून कांहीं उपयोग नाहीं, आणि इ प्रेरणा तारवास डग दिशेत अ चालवील हैं उघड आहे. डन भाकृति १३ फब क आणि ड म या दोन प्रेरणांत ड ग प्रेरणेचें पृथक्करण कर, त्यांतून पहिली तारवाचा कण्याचा दिशेत लागू