पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेगाचें वाढणें. विण्यासाठी बाजूवरील समांतर बाजू चौकोनाची एक बाजू घे. (आकृति २७.) आणि जा सम वेगानें तो चालतो, तो वेग दा- खविण्यास त्याची दुसरी बाजू घे, तर त्या काळांत जा स्थळां- अ ब क उ इ अ ब्र क आकृति २७. दाखवील. तून गमन घडते, तें स्थळ तो सर्व समांतर बाजू चौकोन अ इ रेघ, ब, क, ड, इत्यादि समभागांत विभाग, आणि या बिंदूंपासून, अ फ, बग, क ह, इत्या- दि सारिख्या रेघा मार, तर अ व ब क, कड, इत्यादि अनुक्रमें काळाचे समभाग दाखवितील, आणि जा समवेगानें पदार्थाचें गमन होतें, तो वेग अ फ, ब ग, कह, इत्यादि रेघा दाखवितील; यावरून त्या समकाळांशांत जा स्थळांतून गुमन झालें, ती स्थळें अग, बह, कम, इत्यादि समांतरबाजू चौकोन दाखवितील, आणि अ इ रेघेनें दाखविल्या काळांत क्रमिलेले सर्व स्थळ, अ फल इ, समांतरबाजू चौकोन दाखवील. पुनः कल्पना कर कीं, अ ब, बक, कड, इत्यादि रेघांनीं दाखविलेल्या समकाळभागांत, एक पदार्थ समगतीनें चालत आहे, (आकृति २८) परंतु प्रत्येक काळभागाचे शे- वटीं त्यास अधिक वेग प्राप्त होतो; उदाहरण, जा वेळांत तो अ पासून ब जवळ येतो त्या वेळांत तो अ फ, रेघेनें दर्श- आकृति २८. फ ग ह म ड इ 145 ग ह म न is 15 य