पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनुक्रमणिका. अध्याय ७. 1 मूळयंत्रे – पहिल्या प्रकारचा उच्चालक-वितुंअल् विलोसि- तोचा नियम - यंत्राची यांत्रिक शक्ति - फळ्यावरील दोन मुलगे – तरफ – तराजू – स्तोलयार्ड — चिनई लोकांचा स्तो- लयार्ड– डेनिश लोकांची तराजू - उच्चालकाविषयींचे प्रयोग पाहण्याचें साधन-सोपे प्रयोग - दुसऱ्या प्रकारचा उच्चालक- ओझें काठीस टांगून नेतात - नालकी - अडकिल्या - दर वाजा बिजागऱ्यावर फिरतो - तिसया प्रकारचा उच्चालक- कांतण्याचे सांगाडीचा पाय देण्याचा तक्ता - जनावरांचे अव यव - लोंकर कापायाचा कात्री- दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रका रचा उच्चालकांतील भेद - मिश्र उच्चालक - माहितगारीचे दृष्टांत - वाँकडा उच्चालक - उदाहरणे - शक्ति आणि वजन यांचा तिर्कस व्यापाराचों उदाहरणें- काटकोन उच्चालक- वांकडा उच्चालकरूप तराजू - दोन टेंकूवर ठेविलेले बाहाल.. अध्याय ८. ओसास खिळलेले चाक - मिश्र ओसास खिळलेले चाक- या यंत्राचें छिन्न— उदाहरणे - दांत्यांचें चाक-विर्तुभल विलो- सितो- आंसास खिळलेल्या चाकाचा योजना - पाणी काढा- याचा राहाट - क्या पस्तन् - मिश्रचक्ररूप यंत्र - उदाहरण- बादी अथवा दोरी- घडियाळ - फ्यूसीचा व्यापार- उदक- प्रेरित चक्रे - उर्ध्वहत चक्र - अधोहतचक्र - पार्श्वहतचक्र- पवनचक्कया- घोड्याची शक्ति – क्रेन — दमिल - आंसास खिळलेल्या चाकाचे उपयोग. ... . . अध्याय ९ दोरी अथवा कप्पी- चरकपी- माहितगारीचे दृष्टांत- चरकप्प्या- तिर्कस व्यापार - एक दोराचा कप्प्यांची उदा- ८३ १२८