पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/23
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
नाना : चला रं पोरांनु आमच्या बरोबर
संज्या : कुठे
नाना : बंड्याच्या डोक्यावर) परिणाम झालाय त्याला हॉस्पीटलमध्ये न्यायचंय तुम्ही असता तिघं एकत्र. तुमची मदत होईल,