पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/30
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
स्वत:ची जबाबदारी घेणं म्हणजे काय? * इतरांची म्हणजे कुणाची जबाबदारी? (कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, समाज, लहान भावंड, अनाथ, वृद्ध व्यक्ती, गरीब). * वैज्ञानिक विचार म्हणजे काय ?