पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/8

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(१४) दिवाकरांची नाट्यछटा आणि तिचे प्राचीन रूप / २२९ ते २५०
 कृती-उक्ती यांतील विरोध- मर्यादा- गृहित वाचकवर्ग- एकपात्री प्रयोग- जिवंत नाट्याचा प्रत्यय- भाण : प्राचीन नाट्यप्रकार- भाणाचे स्थळ- भाणाचे बदलती रूपे- विट हेच पात्र- उपलब्ध भाण- गणिकावस्तीचा परिभाषा– वररुचिकृत उभयाभिसारिका या भाणाची संहिता- टीपा

(१५) चतुर्भाणी बावनखणी- प्रस्तावना / २५१ ते २७९
 मी केलेला अनुवाद- साधले यांचा अनुवाद- एकपात्री प्रयोग- शृंगारहाट- नाटकाचे दहा प्रकार- एम रामकष्ण- चार भाणांचा अभ्यास शृंगारहाटमध्ये-भाण- कालचर्चा- उपलब्ध भाण चरित्र- धूर्त विटसंवाद- आकाशपुरुषाशी संभाषण- प्रमुखरस- शृंगार- वेश ही संकल्पना- महानगरांची संस्कृती- गणिकांची वस्ती- गणिकांचे जीवन- विटाचे आवश्यक गुण- मूलदेव- मुलींची जाहिरात- विदूषक- गणिकामाता- प्रेम- दत्तक व वात्स्यायन- मालविकाग्निमित्रातील विदूषक हा विटच- कल्पित जग- पहिला भाण- दुसरा भाग- पद्म प्राभृतक- विरहदुःख- उरलेले दोन भाण- पादताडितकम- संस्कृतविषयी गैरसमज.

(१६) यक्षगान आणि मराठी नाट्यपरंपरा / २८० ते २९२
 आरंभबिंदू म्हणून तीन जागा- शाकुंतल/सीता स्वयंवर/तंजावरी नाटके- सीतास्वयंवराचा प्रयोग- डॉ. शिवराम कारन्तांचे कार्य- लोककला आणि नागरकला- यक्षगान व मराठी नाटक यातील समान राग- नाट्यशास्त्रपरंपरा- गणपतीपूजन- गणगौळणीशी साम्य- विदूषकाऐवजी हनुमान- राक्षसपात्रे- दशावतारी खेळ- कानडी यक्षगानाचा प्रभाव- गंधार ग्रामाशी संबंध नाही- किर्लोस्करी रंगभूमीचे स्वरूप.

*

(७)