या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५
रमानाटक.
र० – ( रागानें ) कायग मी केलं ?
स० - घरांत चल.
र० - मी नाहीं येत जा.
स० – ( मनाश ) आतां पोरीला काय करावं! रागा-
वून जर बोलावं तर आपल्यालाच वाईट वाटतं.
एकुलती एक पोर आणखी तिचंही धड नाहीं,
तेव्हां तिला तरी बोलून काय उपयोग! ( उघड )
असंग काय करतेस ! घरांत चल.
र० - घरांत काय आहे! मला गडे कर्मत नाहीं ह्न-
णून मी इथं उभी राहिले.
स० – काम आहे चल.
२० – ( रागानें ) चल तर चल.(पाय आपटीत
निघून जाते व सखूही जाते. )