या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.
६९
पली जाणार.( असे बोलून निघून जाते. )
स० - या पोरीला काय करावं, आतां ही कांही
ऐकायची नाहीं. तर आपल्याला तरी इथं राहून
काय करायचं? तिच्याच बरोबर नारायणरावाकड
जावं तो महा शहाणा आहे. झालेल्या अपराधा-
ची आपणही क्षमा मागावी ह्मणजे झालं. ( निघून
जाते. )