पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/101

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

chich is to be done काम , कार्य , कर्त्तव्य ॥, काज 1, मुकद्दमा m, प्रयोज्य 1. २ matter, business गोष्ट बाबद(त).. बाब / व्यवहार m, वाका m, खटले , खटला m, वस्तु. गाणे (iilio.), प्रकरण , विषय m. ३ विशेष काम, स्वतःचं काम n. ४ mil. चकमक./. ५. जाहीर किंवा सरकारी काम 1. ६. पैशाच्या गोष्टी. Confused and perplexerl A. भानगड घोटाळा m. A delicate A. नाजूक काम 1. A pressing A. निकडीची गोष्ट.काम 1. A. private, obscure, &c., A. खाजगी-सांदीतली गोष्ट f. सांदींतला व्यवहार m. A troublesome or rexatious A. सुके लफडें ।. Affect (af-fekt') [L ad. & jiurere, to do.] t.t. act upon बदल-फरक-विकार उत्पन्न करणे, कार्य-गुण करणे, लागू होणे, चालणे-चालू or चालता होणे, आंगीं-आंगास येणे, ( injuriousls ) बाधणे, विकार -विकृति होणे with पासून. २ परिणाम . होणे with वर g. of o. ३ touch, more वेधणे, सद्गदित करणे, पाझर आणणे, (मुळे) गहिवरणे, कळवळणे, गळा कंठ भरून आणण-दाटून आ. णणे ५. of o. ४ (aspire after) इच्छा धरून किंवा इच्छापूर्वक डोळा ठेवणे, इच्छापूर्वक उद्देश m. करणे-लक्षिणे. ५ assume and display ढोंग करणें, दंभ माजविणे, आव-डौल घालणे, बहाणा करणे, आडंबर -पोम .म्तोम ११-करणे-माजवणे-चाढवणे g. of o. ६ (जाऊनयेऊन) नसती लगट दाखविणे. ७ मन वळवणे. Affectation, Affect'. cdness m. airs अकडबाजी, तोरा m दंभ , स्तोम m (चांगुलपणाचें). २ pretence दंभ m, डंभ m, पोम , डौल m, नसता डौल m, ढोंग 1. Affected p. (v. V. 1.) परिणाम झालेला, गुण आलेला-लागलेला, बाधलेला. २ mored, touched कंठ भरून आलेला, सद्द, सद्गदित, immp. कंठ mगळा 2-भरून येणे, गळा m-कंठ दाटून येणे, सद्गदित होणे. ३ retended आणलेला, कृत्रिम, ढोंगाया, डौलाचा, वरकरणी, वरकर्मी, वरवरचा, दिखाऊ, वरपांगी I haring affectation अकडबाज, अकडखोर, कुरेदार, कुर्रे बाज, तोरेदार, मिजासी-जी, नाजूक, मुरडुंगा.-esp. of females नखरेबाज, चोजलेखोर, नखरेदार, गमजेखोर, मुरडुंगी. II laboured ओढून आणलेला, क्लिष्ट. III विकृत, बाधा झालेला, गुण लागलेला, मन वळलेला (esp. with evell, ill &c.). Affectedly adi'. अकड करून, अकडीने, नाजूकाईनें, नाजूकपणे, तोयाने, नटूनथटून, शटन, डौलाने esp. of females नखज्याने, गमजा करूनbrata. Affect'ing 2. a. (v. V. 2.) moring, touching वेधक, हृदयवेधक, भेदक, दारक, हृदयंगम, मर्मबंतक, मर्मस्पृक्, करुण, करुणापर. २ कळवळा उत्पन्न करणारा. Affected or adfected quadratic equation math. संयुक्तवर्गसमीकरण. Affected or Adfected equation संयुक्तसमीकरण. Affection ( nf-fek’shun) [ See Affect.] 92 fondness, lore ममता, माया, मोह m, आवड./, लोभ M, चाड , प्रेम, प्रेमा m, स्नेह , स्नेहभाव M. [DISENGAGEDNESS OF THE AFFECTIONS Haugal f. Empty, hollow,