पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1090

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

in service आस्थापूर्वक प्रयत्न m, व्यवसाय m, व्यासंग m, उद्यम m, आस्था f, पोटाग f, आसक्ति f, संसक्ति f, अनलसता. f, निरलसता f, उद्योगतत्परता f. [To Do ONE'S D., GIVE D., USE D. उद्योग m-परिश्रम m- करणे, झटणे. ] Dil'igently adv. मेहनतीने, व्यासंगपूर्वक Dill (dil) n. [A. S. dile.] उष्ण, सुगंधी आणि तिखट असे बी असलेले रोप n- झाड n. Dill-seed n. बाळंतशेप f. Dilly ( dil'-i ) [ Contr. of diligence. ] n. एक प्रकारची चारचाकी गाडी f. Dilly-dally ( dil'i-dal'i ) v. i. to loiter or trifle, to waste time रमणे, गमणे, रिकामा वेळ घालविणे. Dilogy ( dil'ō-ji ) [ L. dilogia-Gr. dilogia, dilogy.) n. Rhet. (R.) मोघम-संदिग्ध-संशयात्मक-बार्थी भाषण n. २ व्यर्थी भाषणप्रयोग m. Dilute ( di-lūt') [ L. dilutus p. p. of diluere, to wash away, also to mix with water-L. dis & luere, to wash.] v. t. to make thinner & more liquid by admixture with something पातळ करणे. २ to diminish the strength, flavour, colour &c. Of by mixing; to temper, to attenuate, to weaken. कमजोर (स) करणे, सौम्य-फिकट-फिक्के करणे' तीव्रता मोडणे, कमी करणे, हलका करणे. D. v. i. (द्रवपदार्थाची) तीव्रता कमी होणे-मोडणे. D. a. पातळ, सरबरीत. २ न्यूनवीर्य, न्यूनतेजस्क. Dilu'ted a. कमजोर, पातळ, अशक्त. २ विलीन केलेला. ३. chem हलका. Dilute'ness n. हीनताव्रता f, न्यूनवीर्यता f. Dil'ution n. पातळ-कमजोर करणे n. Dilute'ness n. कमजोरपणा m. Dilu'tor n. कमजोर करणारा m. Dil'uent a. पातळ करणारा, द्रवकर. D. n. pl. करणारा पदार्थ m. २ med. रक्तद्रावक औषध n-पदार्थ m, रक्त पातळ करण्याचे औषध n. Diluvium (di-lū’-vi-um ) [ Cf. Alluvium. L. pl. diluvia & Eng. pl. diluviums. ] n. an inundation or flood जलप्रलय m. २ geol. जलप्रलयाचे वेळा वाहून जाऊन जमलेले दगडमाती वगैरेंचा थर m. also Diluvion. Dilu'vial, Dilu'vian a. जलप्रलयाचा, प्रलय-संबंधी-विषयक. Dilu-vialist n. one who explains geological phenomena by the flood भूगर्भातील चमत्कारिक गोष्टीची पूर्वपीठिका प्रलयाने लावून देणारा, प्रलयवादी. Dim (dim) [ M. E. dim-A. S. dim, dark.] a. not bright, wanting lustre अंधक, मंद, अल्पतेजस्क, मलीन, ओंधट (as the sky ). २ not distinct, wanting clearness अस्पष्ट, पुसका, पुसट, अव्यक्त. ३ obscure in sound नीट ऐकू न येणारा, अस्पष्ट. ४ (a) of obscure vision अंधक दृष्टीचा, मंददृष्टी (b) of dull apprehension जडमति, स्थूलमति, मंदमति. D. v. t. to deprive of distinct vision मंद-जड करणे, मंदत्व आणणे. २ अंधक-अस्पष्ट-&c. करणे. [ OF DIMMED OR DULLED VISION धुंद.] २ दृष्टीची शक्ति कमी करणे, डोळे दिपविणे, D.v.i. अंधुक होणे.