पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1129

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

stered संहिता f. ह्यामधे विधि, नियम व फलें ही सांगितली असतात. The word used for 'New dispensation' by ब्रह्मसमाज is नूतन संहिता. Dispen'sative a. Dispen'satory a. धार्मिक बाबतींत नियम मोडण्याची परवानगी देणारा-देण्याचा अधिकार असलेला. D. n. औषधे तयार करण्याच्या माहितीचे पुस्तक n, औषधप्रक्रियाग्रंथ m. Dispen'satorily adv. Dispense (dis-pens' ) [O. Fr. dispenser, to dispense with-L. dispensare, to weigh out, frequentative form of dispendere-L. dis, apart & pendere, to weigh.] v. t. to deal out in portions, to distribute, to give खैरात करणे, देणे, वाटून देणे. २ to apply (as laws to particular cases ), to administer, to execute (कायदे) लागू करणें-चालविणे-बजावणे-अमलांत आणणे-लावणे. ३ to exempt, to excuse, to absolve ( with from) नियमाच्या-कायद्याच्या बंधनांतून सुटका-मोकळीक मुक्तता करणे, सवलत देणे, (ची) माफी करणे. D.v.i. (धार्मिक बाबतीत) नियमोल्लंघनाची माफी देणे. [To.D. WITH (A) to permit the neglect or omission of ( AS FORM, CERENOMY &c.) नियमाची हयगय होऊ देणे. (B) to suspend the operation of (AS A LAW ) कायद्याची अम्मलबजावणी बंद ठेवणे. (c) to give up, to release त्याग करणे, सोडून देणे. (D) to do without, to forego, to part with वांचून-शिवाय मागविणे-चालणे. (E) to allow by dispensation. धार्मिक बाबतीत नियमोल्लंघनाची आज्ञा देणे, मोकळीक देणे, माफी करणे. (6) to break up or go back from, as one's word वचनास फिरणे, वचनभंग करणें, वचन मोडणे. IT CANNOT BE DISPENSED WITH त्याशिवाय-वांचून चालणार नाही. ] Dispensed' a. Dispen'sing a. माफी करणारा, (कायद्याविरुद्ध गोष्ट करण्यास) परवाना देणारा. २ वाटणारा. Dispen'sable a. खैरात करण्याजोगा. Dispen'sabil'ity, Dispen'sableness n. Dispeople ( dis-pēʻpl) [L. dis, asunder & People.] V. t. to deprive of inhabitants, to depopulate उजाड-निर्जन-ओसाड करणे. Dispeo'pler n. निर्जन करणारा. Dispermous ( dis-pér'-mus) [Gk. dia, two & sperma, à seed.) a. bot. containing only two seeds दोन बिया असणारे, द्विबीज. Disperse ( dis-përs' ) [M. Fr. disperser, From L. pa. p. dispersus pa. p. of dispergere-L di( for dis-). & spargerc, to scatter. ) v. t. to scatter abroad, to distribute, to spread (निरनिराळे करून दाहीदिशांस) फांकविणे, चोहीकडे विखरणे, उडविणे, उधळणे, दाही दिशांस पसरणे. mili व्यूह मोडणे. २ to scatter -so as to cause to vanish, to dissipate (अदृश्य होण्याकरिता चोहीकडे) फांकविणे, नाहीसा करणे. D.v.i. to separate, to go into different parts, to vanish चोहीकडे-दाही दिशा-रानोमाळ होणें-फांकणे, अश्य होणे, पांगापांग होणे, पांगणे, वेगळा-निराळा-पृथक् होणे , दूरवर-जिकडेतिकडे जाणे होणे, विकीर्ण होणे. ४ to distribute wealth, to share one's abundance with