पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1188

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डोंगराळ-वाळवंटी जमीन f, दर्या-समुद्र किनारा, (Loosely) खारटाण m. ३ pl. a road for shipping in the English Channel इंग्लिशच्यानल (खाडी) मधील जहाजे हांकारण्याचा रस्ता m. ४ pl. (colloq.) (from the adv. below) a state of depression, low state नीच-हीन-अपकृष्ट स्थिति f- अवस्था f; as, “ If the downs of life too much outnumber the ups." Down (down) [A corruption of adown = A. S. ofdune = off the hill, downwards.-A. S. of, off & dune, dative of dun, a hill.] adv. (the opposite of 'UP") toward or in a lower place, below (वरून) खाली, खालती, अधः (S.). २ Hence, in many derived uses as : (a) from a higher to a lower position (literally or figuratively) वरून खाली, उच्च स्थितीतून नीच स्थितींत. (b) to the ground or floor जमिनीवर, तळमजल्यावर. (c) into a state of misery & the like संकटांत. (d) below the horizon अस्तमित, क्षितिजाखाली; as, "The Sun is D." ३ from a remoter or higher antiquity लांबच्या-फार जुन्या पिढीपासून खाली. ४ from a greater to a less bulk, or from a thinner to a thicker consistence (मोठ्या आकारमानापासून लहान आकारापर्यंत) खाली, (द्रव-स्थितीतून सांद्र-घनस्थितीत) खाली; as, "To boil down in cookery or making decoctions." ५ शहरांतून इतर गांवीं, मुख्य स्टेशनापासून इतर लहान स्टेशनाकडे; as, " From London D. to Scotland." [D. HELM (naut.) ज्या बाजूस वारा वाहत असेल त्या बाजूस सुकाणूं फिरविण्याकरितां सुकाणूंवाल्यास देण्याची इशारत f. D. ON OR UPON (वर) हल्ला करणे. D. WITH खाली पाडणे, जमीनदोस्त करणे. JOINED WITH A VERB INDICATING MOTION AS GO, COME, POUNCE &c. TO BE D. ON (slang U. S.) तिरस्कारबुद्धीने छल करणे. UP & D. वर खाली, इकडे तिकडे, सर्वत्र.] D. prepo. in a descending direction, along (च्या) खाली, (-वरून) खाली; as, "D. a hill." २ towards the mouth of a river, towards the sea नदीच्या मुखाकडे, समुद्राकडे; as, "To sail D. the sound." D. v. t. to cause to go down खाली जाण्यास-उतरावयास लावणे, पाडणे. २ (archaic or colloq.) to subdue, to bring down (-चा) पाडाव करणे, (ला) चीत करणे, जमीनदोस्त करणे. D. v. i. to go down, descend खाली जाणे, उतरणे. D. a. downcast ( R.) उदास, खिन्न, दिलगीर; as, "A D. look." २ downward, sloping खाली जाणारा-उतरणारा, निसरता, घसरट. Down'-bear v. t. to bear down दाबून-दडपून टाकणे, नाहीसा करणे, जुलम करणे. २ to depress म्लानता-खिन्नता आणणे. Downcast a. खाली फेंकलेला, जमिनीकडे वळविलेला, खाली केलेला, अधोमुख. (fig.) dejected म्लान, खिन्न, उदास. D. n. उदास-खिन्न चर्या f- मुख n. २ (mining.) down cast Shaft खाणीमध्ये हवा नेऊन सोडण्याकरितां लावलेला नळाकृति पोकळ खांब m.