पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1237

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Ear'able a. नांगरण्याजोगा. Ear'ing a. जमीन नांगरणें; as, "Neither E. nor harvest."
Eariness (oʻr-i-nes) [Scotch ery or ciry, affected with fear.] n. fear or timidity of something supernatural कोणत्याही एकाद्या दैविक गोष्टीविषयी भयn,धाक m, भितरेपणा m. (also written eiryness.) Earl ( éil) [0. E. eorl, erl, A. S. eorl, man, noble.] n. a nobleman of England ranking below to marquis & above a viscount मार्किसपेक्षां खालची व व्हाय्काउंटच्या वरची पदवी असलेला इंग्लंडांतील बडा मनुष्य, अर्ल m. फ्रान्समधील काउंट (count, comte ) ची पदवी व जर्मनीमधील ग्राफ (graf) ची पदवी यांच्या तोडीचीच अर्ल (Larl) ची पदवी आहे. याकरितांच अलच्या बायकोला countess असें म्हणतात. Earl'dom n. the jurisdiction or territorial possessions of an eard अळूच्या ताब्यांतील प्रदेश m - मुलूख m. २ the status, title, or dignity of an earl अळूची पदवीयोग्यता f-मान m -मरातब m दर्जा m. Earles penny n. armest money सचकार m, बयाणा m.
N. B.-See the word Duke.
Early ( ës'-li ) [M. E. erly. A, S. crlice, adv.; from certic, a. not used.-A. S. cer, soon; lic, like. ] a. in advance of the usual or appointed time लवकरचा, वेळ होण्यापूर्वीचा, वेळेच्या अगोदरचा. २ among or near the first लवकर झालेला-आलेला. येणारा, पहिल्यांतला. ३ at or near the beginning of the day सकाळचा, सकाळच्या वेळचा. ४ that ripens sooner आगाऊ, आगस, आगपा (B.), हळवा (as, हळवें पीक). [ To BE E. RIPE आगसणे.] ५ coming in the first part of a period of time, or among the farst of successive acts or events (कोणत्याही कालाच्या) प्रारंभींचा, (कोणत्याही गोष्टींच्या परंपरेंतील) अगदी पहिला, पहिलापहिला; as, “ Seen in life's E. morning sky," "His earliest poems." & of ancient time प्राचीन काळचा, पूर्वीचा, पूर्वकालचा. Early adv. अगोदर, वेळेच्या पूर्वी, लवकर, सकळ. Ear'liness n.
Earmark (ēr'-mäik) n. a mark on the ear of animals, as by eropping (कानावर कापून वगैरे केलेली) कानखूण f. २ a mark for identification, a distinguishing mark भेददर्शक चिन्हn, भेदक खूण f, ओळख ची खूण. E. V. t. (कान कापून) कानखूण करणे. Earn (ein) [ A. S. earnian, akin to 0. H. G. arnon,to reap, aran, harvest. ] v. t. (R.) to merit or deserve, as by labour or service (artai)arfi tratar f. आणणे. २ to acquire by labour or service, to receive as compensation or wages (श्रम करूनखपून) मिळविणे, संपादणे, कमावणे, अर्जन 3. उपार्जनकरणे g. of o. Earn'er n. मिळविता, मिळवणारा, कमावणारा. Earning p. p. मिळवणारा, कमावणारा, जोडता, कमावता. | THE EARNING MEMBER OF A