पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/140

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

alreatly or (२)by the stuflix च artict t ti past tense of the verb, denoting the collete action; as, I have done: it alrcariy मी ते केले आहे. Alreadiness n. पूर्ण तयारी f.
Also (avl's) ) adv. ही, पण, देवील, देखीत (obs.)तसाच docl.
Altar ( avit'ar ) [ L. allhe, high. ] n. वेदी(दि)m, स्वंडिल n, यज्ञवेदी m. २ होमाकरितां तयार केलेली उंच जागा f. ३ खिम्ती देवळांतील प्रभुभोजनाचें मेज n. ४ fig. देवघर n, पूजास्थान m, घरांतील प्रार्थनास्थान; as, Fainily altar. k. Alt'arage n. खिम्ती देवालयास अगर त्यांच्या प्रसुभोजनाचे वेळेस मेजावर अर्पण केलेली वस्तु . २ स्थंडिलावर समर्पण केलेली वस्तु f, प्रभु भोजनाचे वेळी होमहवनापासून धर्माधिकान्यास झालेला फायदा मिळालेल्या देणग्या f. pl. देणगी लहान असल्यास तीस Alter-dues ह्मणतात. Altar.bread an. प्रभुभोजनाकरितां तयार केलेली भाकर Altar-cloth n. प्रभुभोजनाचे मेजावरील कापड n. Altar-piece n. स्थंडिलाच्या मागे ठेवलेला नक्षीदार रंगीत पडदा. Altertable 1. प्रभुभोजनाचें मेज N. Altar-tomb १. स्थंडि लासारखें छत असलेलें थडगे.
Altazimuth ( alt-az'i-mut!:) [ A. contr. for altitude, and azimuth instrument. ] n. astron. Jolaniasमापक(यंत्र).
Alter (awl'ter) [L. alter, another. ]V. 1. बदलणें, पालटणें, फिरवणें, फरक करणें, रूपांतर-विपयोस-करणें. A. v.t. बदलणें, पालटणें, फिरणें, बदल-पालट-चिकृत-फरक-होणें. Alteyni le a (v. V. T.) बदलाथा-चा-जोगा-&c., फिरनाया-वा-जोगा-&c., फेल्फार कराया-चा-जोग-&c., रूपांतरयोग्य-क्षम, रूपांतरकरणीय, रूपभेदकरणीय. Al'terably adv. रूपांतराने, फरक करून. Alterabil'ity, Al'terableness n. रूपांतरक्षमता f, रूपांतरयोग्यता f. Al'terant, Al'terative a. बदलणारा, फेरफार करणारा, रूपांतरकारक, रूपभेदकारक, फरक करण्यास समर्थ. n. med. रक्तशुद्धिकर, प्रकृति-तत्रि(ब्बे)यत-&c. बदलणारे औषध १४,-सुधारणारे औषध १, पूर्व स्थितीवर आणून आरोग्य देणारे औषध 2, शरीरास सर्वप्रकारे सुख देणारे औषध. हे औषध विशिष्ट रोगावर ह्मणून दिलेले नसते. Altera'tion n. (v. V.)-act. बदलणें n, पालटणें n, फिरवाफिरव f, फिरवणे , फरक करणें, फिरणें .-stu.c. ". Chenge भेद m, विपर्यय m, विपर्यास m, फेर M, फेरफार m, पालट m, रूपांतर n, रूपभेद m. २ विकार M, विकृति .
Altercate (al'tėr-kāt) [L. altercatus, to wrangle.] v. i. भांडणें, वाकलह m. करणें, हुंबरीतुंबरी करणें, तोंडास तोंड देणें, तापून बोलणें. Altercation n. झटापट f; झटापटी f, लटपट f, हटतट f, तोंडास तोंड n, घसफस f, धसाफसी f, धुसफूस f, धुसमूस f, रसकस f, रसघस f, होराबारी f, हंबेतं f, हमरीतुमरी f, वाग्युद्ध m,