पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/157

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Ample ( ampl) [I. andur, large. a. पुष्कळं, विपुल, भरपूर, रगड. २ of large dimensione लांयरंद, प्रशस्त, विस्तीर्ण, विशालाळ). ३ difusive, not contracted or brief, sc. प्रशस्त, सविस्तर, विस्ताराचा, पाल्हाळाचा, पाल्हाळीक. ४ lavish, copious, Profuse उदार, उमाप, पुरून उरायाचा-जोगा-&c., गढगंज, प्रशस्त, चळचळीन, घळघळीत, अघळपघळ. ५ magnificent, munificent अधार,प्रशस्त, धौताल. Ampleness 21. रगाढी पर्याप्ति/ वैपुल्य , विपुलता/. See Amplitude. Ampliation n. प्रशम्तता, विस्तीर्णता f. Ampliative a. [R] An'-ply. adv. प्रशस्तपणाने, विस्तारपूर्वक, सविस्तर, यथेष्ट. Amplectant (ama-plek'tant) (La amplcctor, tu embrace.] a. bot. वेष्टणारे; as, A. tendrils लता प्रतान, लतासंतु. Amplexicaul (am-pleks'i-kawl) [Le amplexus, em brace, & caulis, stenu.] a. bot. देठास वेष्टणारे (पान), परिवेष्टक. Amplify ( am'pli-fi ) [L. amplus, ample, & facere, to make. ] o. t. enlarge, expandd विस्तार m. करणे g.of ०., विस्तारणे, वाढविणे, प्रशस्त विस्तीर्ण-&c. करणे. २ enlarge in discussion or representation फुगवणे, फुगडून-वाढवून-लांबवून सांगणे, पाल्हाळ m. करणेलावणे, तांबव(?)n-टीका/ &c. करणे, विस्तार m. करणे.A. .. पाहाळm. करणे-लावणे, अकांड-तांडव (1) n-&c. करणे, विस्तार m. करणे, (५) अधिक चर्चा करून समर्थन करणें-परिपोष करणे (with on or upon). Amplifica'. tion n. (v. V. 1.) विस्तारणे, दाढवणे , &c.-state. विस्तार m, विस्तारितत्व . २-act. फुगवणे, फुगवूनवाढवून-लांबयून-&c.-सांगणे n.-8tute. तांढव , टीका f. पाल्हाळ m. Amplitude (am'plitūd) [L. amplitudo. ] n. great ळपणा m, चंगाळी / प्रशस्तता, प्रशस्तपणा m, विस्तीर्णता, विशाळपणा m. २ प्राशस्त्य , विस्तार m, प्रशस्तपणा , सविस्तरता, असंक्षिप्तताई. ३ चळचळीतपणा m, अघळपघळपणा m, औदार्य १. ४ धौताली(?)f, उदारवn. I astron. अग्रा n (of the sun ), दिगंश, सूर्य, तारे, किंवा इतर ग्रह हे क्षितिजाच्या ज्या बिंदूंत उगवतात किंवा मावळतात तो बिंदु आणि क्षितिजावरील पूर्व किंवा पश्चिम बिंदु यांच्यामध्ये जो कंस सांपडतो तो. ६phys. परिधि m, कंपविस्तार m. A. of the mind आकलनशक्ति, आवांका, धारणाशक्ति. Ampulla (am-pulla.) 28. bot. खुजाच्या आकृती, पोकळ पान n.pl. Ampulle. २ खुजासारखे भांडें . ३ खुजा च्या आकृतीची पोकळी, कुंभिका. Amputate ( am'-pūt-āt) (L amb, about, & putare, to cut. ] v. . छाटणे, कापून काढणे, तोडणे, सोडवणे, उतरणे, कलम करणे. २ Burg. अंगच्छेदन करणे. ३ bot. खखी करणे (in the sense of तोडणे). Amputation n. सोडणे, कापणे 2. २ surg. अंगच्छेद m, अंगच्छेदन ०. Amuck (a-muk') a & adde. अविचाराने, माथेफिरू