पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1670

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ढाई f &c. मारणे. Glo'ried pa. t. & pa. p. G. illustrious, honourable विख्यात, विश्रुत, प्रख्यात, सन्मान्य, माम्य, पूज्य, माननीय, मानाई. Glorio'sa n. bot a genus of climbing plants with very showy lily-like blossoms ( natives of India) लिलीच्या सारखा मोहोर असलेली (हिंदुस्थानांतील) लतांची एक जात f. Glo'rious a. praiseworthy, splendid, illustrious noble तेजवान्, तेजवंत, तेजस्वी, तेजोमय, तेजशाली, प्रतापी, प्रतापवान्, प्रतापवंत, प्रतापशाली, वैभवशाली, स्तुत्य, वाखणण्याजोगा, वाखाणणी करण्यासारखा, उमदा, कीर्तिमान, कीर्तिवंत, यशस्वी, प्रख्यात, विख्यात, उज्ज्वल, श्रेष्ठ, उत्कृष्ट, परम. Glo'riously adv. Glo'riousness n. कीर्ति f, कीर्तिवत्ता f, यशस्विता f, माहात्म्य , मोठेपणा m, महिमा m. Gloss (glos) [ Icel. glossi, brightness, -gloa, to glow. ] n. polish झिलई f, जिल्हई f, सफाई f, तजेला m, तजेली f, ओप f, औज्वल्य n, उजळा m. २ (upon paper, cloth &c. through rubbing) मोहरा m, तकाकी f, चकचकी f, चकाकी f. ३ superficial quality or show बाह्य गुण m, बाह्य शोभा f, दिखाऊपणा m. G. v. t. to give a superficial lustre to जिल्हई देणे, सफाई करणे. २ दिसण्यास सुरेख करणे, दिसण्यास सफाईदार करणे. Glos'sy a. सफाईदार. २ मोहोरेदार, तुळतुळीत, नितळ, नळनळीत, लुसलुशीत, उजळ, उजळपाजळ, सोज्ज्वल, तकतकीत, गुळगुळीत, चकचकीत,जिल्हईदार, सफाईदार, तजेलदार. ३ (of colours) तकाकीदार, तकाकणारा. ४ (of boils, grapes &c.) टवटवीत, टळटळीत or टिळटिळीत or ठळठळीत, डळडळीत or ढळढळीत, नळनळीत. ५ plausible वरवर खरे दिसणारे -भासणारे, सत्याभास करून देणारे. Gloss'ily adv. Glossi'ness n. लुसलुसी f, तुळतुळी f, नितळाई f, तकतकी f, चकचकी f, चाकचक्य n (?). Gloss ( glos ) [L. glossa, a word requiring explanation -Gr. glossa, the tongue.] n. an explanatory note or comment, a running commentary विषमार्थबोधिनी टिप्पणी f. pop. टिप्पण n, भाष्य n, विवरण n, व्याख्या f, व्याख्यान n (lit.), अर्थाविष्करण n, अर्थबोध m, स्पष्टीकरण n, ( समजूत पाडून देण्याकरिता केलेला) खुलासा m. २ a false explanation असत्यार्थ m, सत्याभासमूलक विवरण n. G. v. t. to explain विवरण n-व्याख्या f, व्याख्यान n करणे g. of o, (चा) अर्थ सांगणे, (-च्या) अर्थाचा खुलासा करणे, स्पष्ट करणे. २ to render specious and. plausible सत्याचा आभास उत्पन्न करणे, खरे आहे असे भासविणे. G. v. i. to comment अर्थबोधक टीका करणे. २ to make sty remarks or insinuations सफाईदार विधाने करणे, खोचून लावून बोलणें. Glossa'rial a. of, or pertaining to a glossary विवरणात्मक, विषमार्थबोधक,टीकेचा, विवरणासंबंधी. २ containing a glossary अर्थबोधक टीका असलेला. Gloss'arist n. a commentator अर्थबोधिनी टीका करणारा m, विवरणकार m. Gloss'ary a.