पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/211

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फौजेचे एक आंग; as, Infantry, cavalry and arti lery. [Lostration of A.8 नीराजन , लोहाभिसार ॥ Practice or exercise with A.8 शस्त्राभ्यास m, शरू न्यवहार m, शस्त्रपरिशीलन ॥ Under A.8 शस्त्रसज्ज सशस्त्र, शिल्यामात्यानिशी, शिल्याभाल्यासुद्धा. To tak upA.s against शस्त्र. धरणे with घर, उठावणे (B), उठा वणी उठावा m. करणे]. २ (coat of arms) escutcheor &c. कुलमानधोतकध्वजादि चित्रित चिन्हें n pl. Ara ५.i. take arms सजणे, हत्यारबंदी or हतेरबंदी करणे कमरबंदी किमरबस्ता m. करणे, सशस्त्र होणे. A. .t accoutre हत्यारबंद or हतेरबंद-सशस्त्र-सज-सज्जित-kc करणे, सजन सजना सिजीकरण 1. करणे. २ मजबुत करणे. Armature n. चिलखत n. Armed p. (v.V.T., हत्यारबंद, हतेरबंद, शस्त्री, शस्त्रपाणि, सायुध, सशस्त्र, सज्ज, सजित, सजीकृत. Small-arms लढाईत स्वतः शि पायांस नेतां येण्याजोगी हत्यारें. A stand of arms एका शिपायाच्या सर्व हत्यारांचा संच m. To appeal to arms लढाई करून वादाचा निकाल लावण्याचा निश्चय करणे To arms लढाईस तयार होणे. To lay down arms शो खाली ठेवणे, शरण जाणे, लढाई बंद करणे. Up in arms उघडपणे बंड करण्याच्या तयारीत. २ रागावलेला. To take up arms युद्ध आरंभिणे. Armada (arm-a'da) [L. armase, to arm.] 1. लढाऊ गलबतांचा समुदाय m, लढाऊ गलबतें , आरमार. इ० स० १५८८ मध्ये एलिझाबेथ राणीबरोबर लढावयास आण लेले स्पॅनिश आरमार. Armament (ärm'a-ment) [L. arma, arms. ] n. TIT _1, सैन्य । (लढाईकरितां तयार असलेले), लढाईकरितां तयार केलेले आरमार , फौज, सेनाभार m, दलभार . सलतन सलतनत , फौजबंदी. Light A. सडीफौज. Armature (ār'ma-tir) m. चिलखत .. २(लहान झाडांचे रक्षण व्हावे या हेतूने त्यांभोवती घातलेले) कांट्यांचे अथवा तारांचे कुंपण n: ३ magne. लोहाकर्षणसंरक्षक पही लोहचुंबकाची दोन टोके (ध्रुव) जोडणारी लोखं. डाची पट्टी, लोहखंड m. Armenian (ar-mé'ni-an) a. आमिनियांतील. A. ४. आर्मिनिया देशांतील रहिवासी m. २ आमिनियन लोकांची भाषा. ३ आर्मिनियांतील विशेष ख्रिस्तपंथाचा उपासक m. A. bole मुलतानी माती, हुरमूज. Armilla (är-mil'la ) [L. armus, the shoulder. ] 16. __ कंकण , पोंची, लोखंडाचे कडे 2. Armillary . _anat. कंकणाकार. A. sphere कड्यांचे खगोलयंत्र n. Armistice ( ärm'ist-is ) [L. arma, arms, & sistere, ___8titum, to stand still.] n. (परस्परसंमतीने थोडा वेळ केलेली) लढाईची तहकुबी, अल्पकाळापुरता तह m, युद्धविश्रांति, तात्पुरता सल्ला m. Armiture (ärmitūr) 1. bot. f ratres a fi कांटे m, &c. Armour (arm'ur) [See Arm 2.] (Also spelt Ar