पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/249

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

n. (v. A. 2.) ऐकू येण्या-जाण्याजोगेपणा m. &c., ऐक येण्याचा धर्म, श्रवणयोग्यता (S)f Audibly adv. (v. A.) ऐकेसा adv. ded, ऐकू येईसा-जाईसा, कानी पडसा adv. ded. Audience n. hearing or attending to ऐकणें n, ऐकून घेणं n, श्रवण n, आकर्णन . २ admittance to a hearing खटल्याची सुनावणी f, सुनावणीची नेट f, कानावर घालण्यासाठी भेट f मुलाखत f . ३ assembly of hearer's, auditory श्रोतृसमाज m, श्रोतृजन m. श्रोते m. pl, श्रोतृमंडल n, श्रोतेमंडळी f, श्रोतृसमृह m, श्रोतृगण m. A. chamber. n. सुनावणीची जागा f. श्रवणमंदिर n, दिवाणखाना M, श्रोते बसण्याची जागा f. Audient c. &n. लक्ष्य (क्ष) देणारा, ऐकणारा.
Audiometer (and-i-com'et-er ) [ L. (andir, to hear, & Gr. matron, measure.] n. (cons. श्रवणशक्ती मापक(यंत्र) n.
Anglophone ( awd’i-fon) [L. audire, to hear, & Gr. phone, voice. ] n. बहिन्यास ऐकू येईल असें करणारे यंत्र n, हें वरच्या दांतांस लावले असतां आवाज ऐकू येतो. बहिन्याचे श्रुतियंत्र n.
Audit (awd'it) [L. auditus, a hearing. 112. final ___account हिशेबाची शेवटची तपासणी -तपास m. २ मालमत्तेच्या किंवा पैशाच्या व्यवहाराची आणि हिशेबाची योग्य अथवा नेमलेल्या गृहस्थांकडून झालेली तपासणी f. A. V. t. examine and pass तपास or तपासणी करून रुजू पाहन-&c. मंजूर-बार करणे. Audition n. ऐकणे n, श्रवणशक्ति f. २(R) श्राव्यविषय m. Audited p. (v. V.) शेवटची तपासणी होऊन वार झालेला, रुजू, बार, रुकार. Auditor n. (v. V.) शेवटचा तपासनीस, हिशोब तपासून बार करणारा m, हिशोबाचा तपासनीस m, तजकरनीस m, हिशेबतपासनवीस m, हिशेब तपासणारा n. २ श्रोता m, श्रवण करणारा m, ऐकणारा . Aud'itress fem. Auditorium . प्रेक्षकस्थान n; प्रेक्षकांस नाटकगृहामध्ये बसण्याकरितां केलेली जागा f. Auditory nerve श्रवणज्ञानतंतु m. Auditorship n. Auditory a. belonging to hearing ऐकण्यासंबंधींचा, श्रवणाचा, श्रवणसंबंधी, श्रवणेंद्रियाचा. Outer A. passage कर्णछिद्र. A.n. श्रोतृमंडल pop. श्रोतेमंडळी f, श्रोतृसमूह m. २ lecture room पाठ सांगण्याची जागा f, व्याख्यानशाला f.
Aufait (5fa') a. expert, skillful वस्ताद, चतुर, सुशिक्षित. Augean (aw-jean) a. myth. ग्रीस देशांतील एलिस प्रांताचा राजा पौराणिक ऑजीऑस याचेसंबंधी-विषयक. Auge'an-stable n. या राजाचा मोठा तबेला. यामध्ये तीन हजार ढोरें होती. हा सुमारे तीस वर्षे मुळीच झाडला नव्हता. नंतर झाडण्याचे काम हरक्यूलीस याकडे सोपविले तेव्हां तें त्याने एका दिवसांत आटपलें, यावरून To cleanse an A. stable खूब जमलेली घाण एकदम काढून टाकणे, थोडक्या काळांत दुर्घट काम करणे, मोठ्या कष्टाचे काम हूंहूं ह्मणतां करणे, ज्या वाईट गोष्टींची सुधारणा होणे अति अशक्य असते त्या गोष्टींची एकदम सुधारणा करणे.