पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/279

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

bail; 'The one who provides it, gues, gives, or stands, hail 'To live icy-bar!. (jocular), to be beholden in one's legs for escups पोबारा करणें, पळून एमावाचं श्रेय पायांना देणें. To bail out (आधीच तुरंगांत असलेल्या मनुष्याला) जामिनावर सोडवणें
 N. B. Bail या क्रियापदाचा 'सोडवणे,' 'मुक्त करणे, 'मोकळा करणे' अशा अर्थी अलंकारिक उपयोग आहे; as, "'The dearest husband cannot bail his wife when death awaits her," "It is hard to bail imprisoned thoughts again."
Bail (bal) [O. Fr. baillier, to enclose. According to some, from L. bacillus, & little stick.] n. (genre. pl.) किल्ल्याची बाहेरील तटबंदी f, मेढेकोट m. २ तळयांतील दोन घोड्यांमधील फळी f.
Bail (bal) (L. baculum, a rod or staff.] n. cricket बीटी f, फिरकी f. ही फिरकी किंवा विटी उभ्या काट्यांवर असते. Bail'er n. विटी उडवून टाकील अशा धोरणाने फेकलेला चेंडू m, विटी उडवणारा चेंडू.
Bail (bal) u. t. अटकेत टाकणें. To bail up a cow दधाचे वेळी गाईचे डोकं वांधून ठेवणें.
Bail, Bale (bāl) [Fr. braille, a bucket.] v.t. to lade out water उपसणें, उसपणें, उसपा m-उसपणी f- करणे, होडीतील पाणी काढून टाकणें ; as, To bail a boat. Bailer n. पाणी उपसण्याचे भांडे n, किंवा उपसणारा मनुष्य m.
Bailey ( bal'i ) n. किल्ल्याची बाहेरची भिंत f, किल्ला व ही भिंत ह्यांमधील आंगण n. किंवा मोकळी जागा f. २ फोजदारी तुरुंग m. किंवा न्यायकचेरी f; as, The old Bailey 10 London लंडनमधील मुख्य फौजदारी कोर्ट n. किंवा तुरंग m.
Bailiff (bal'if) [Fr. bailiff;- L. Banjul as, a bearer, gener. with authority.] 1. Lav नाझरा ( sheriff ) च्या खालचा अधिकारी m, समन्स लावणारा किंवा बजानपारा, बलीफ m, कैद्यांना पकडणारा, दंड जमा करणारा व ज्युरीला बोलावणारा शेरिकाचा मदतनीस , वतनापर किया जहागिरीवर देखरेख करणारा, वर्तक, शेरिफाचे हुकूम वर्तवणारा. Bail'i-wick n. वेलिफाची हद्द f. Bairn (hārn) [A. S. bearn, from bear, to bring forth.] n. मूल n. Bairn-like a.
Bait (bāt) [ Causative of English bite. A. S. batan, to bait a hook. 1 v. t. to furnish with a bait आमिप n-घास n-उंडी-लावणे, आभियुक्त करणे. २ आमिष दाखविणे, लालूच f-खाऊ m- गुळखोबरें n- अंबोण f-आवरण n. दाखविणे-देणे. ३ मन ओढून घेणे, मोहन कण. ४ कुत्र्यांकडून हल्ला कराविणे, हालहाल करणे, fig त्रास देवविणे. जेरीस आणणे, fig. एकसारखा छळ करणे. ५ (प्रवासांत टप्प्यांच्या ठिकाणी) दाणापाणी देणे, वाचीना देणे करणे, घांस वैरण देऊन असुदा करणे, घांस वरण देणें. B. u. i. थोडासा मलाम करणे, वाटेवर घास वरण खाणे-फराळ करणें. B. n. आमिष n, लालुच f, प्रलोभन n. २ वाटेवर दाणा वरण खाणे-फराळ करणें.