पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/32

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




m. करणे, स्वमहत्व n-अहंकार m etc.-टाकणें-सोडणें, पडती बाजू घेणें. Aba'sed p. (v. V. 1.) नमवलेला, खालावलेला, &c. २ (v. V. 2.) नमवलेला, &c., हतदंभ, हतगर्व, हतवीर्य, नम्र झालेला, अभिमानातीत, वीताहंकार, विगताभिमान, मानवर्जित, जातविनय. A base'ment n. (v. V. 1.)-act. नमवणें n, खालावणें n, &c., अभिमानखंडन n.-state. मानभंग m, मानभ्रष्टता f, मानहानि f, तेजोभंग m. २ (v. V. 2.)-state. नमलेपणा m, नम्रता J, लघुत्वस्वीकार , हीनत्वस्वीकार m. Abas'er n. (V. V.) नमवणारा, &c. {{text-indent|2em|A bash (a-bash')[Fr. a, & bahir, to gape, a word of imitative origin from the interjection bah ! of astonishment. ] v. t. make ashamed लाजवणे, चपापवणे, खाली पहावयास लावणे, शरमिंदा करणे, शरमवणे, ओशाळवणं, ओशाळा करणें. २ put to confusion गाेंधळून टाकणें, गोंधळवणें. Abashed' p. (v. V.) ( with t, of an occasion; by, of a cause ). लाजावलेला, ओशाळा केलेला, गोंधळून गेलेला, संकोचित केलेला, &c., लाजलेला, लजित झालेला, फजीत, लजित, लाजिरवाणा. To be or become A. लाजणे, चपापणें, ओशाळणें, फजीत-ओशाळा होणें, गोंधळून-ओशाळून जाणें . Abash'ment n. (v. V.)-state. लाजवलेपणा m, लाजलेपणा m, लजितत्व m, ओशाळगत f, ओशाळी f,

ओशाळीक f, ओशाळणूक f. २ गोंधळ m.

Abate ( a-bat') L. ab, from, & batuere, to bent ). v. t. make-lower-less-weaker कमी करणें, उतरणें, हलका-मंद-न्यून-etc.-करणे. २ mitigate हलका &c. करणें, उतारm-उपशम m-उपशमनn-उपशांति f.-&c. करणे g. of o., शमवणें, निववणें. ३ law. रद्द करणे. ४ Eng. law. सूट f, घालणे-देणे, सूट f-सोड f, सांड f. करणें. ५ कमी-न्यून करणें (price). v. i. खालावणें, उणावणें, उतरणें, थोडकावणें. २ हलकावणें, मंदावणे, ओसरणें, उतरणें, कमतावणें, पडणें, कसरणें, नमणें, कानपणेंं, मंद पडणें-होणे, काढणे, उपशम 2-उपशमन 2-उपशांति f-ओसारा m-etc.-होणे g. of s. Abatement n. (v. V. T.1.)-act. उतरणें, कमी करणे n, &c., न्यूनीकरण 1. _state. कमी केलेलेपणा, उतरलेलेपणा m. २ ( v. V.T. 2.)-state. उतार M, हलका केलेलेपणा m, &c. ३ (v. V. I. 1.)-state. खालावलेपणा m, उतरलेपणा m, etc. ४ (v. V. I. 2.)-state. हलकावलेपणा m, मंदावलेपणा m, etc., कमी झालेपणा m, उतार m, मंदीf, उपशमm , उपशांति f, उपशमन n, ओसार m, ओ(सा) सरा m. I law घट f, सूटf. Abator, Abater n. law उपद्रव बंद करणारा. २ वारसाने ताब्यांत न घेतलेल्या मिळकतीपर खोटा ताबा सांगणारा; for other meanings see the verb 'to Abate.' To abate a nuisance (law) पीडा उपद्रव बंद करणें. To abate a writ or process (law) खटल्यामध्ये काही व्यंग दाखवून तो बंद पाडणें-ठेवणे.

Abattoir (a-bat-war ). गाई वगैरे कापण्याची जागा f, कसाईखाना m.