पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/322

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

baste, to beat.] n. पोलीस शिपायाच्या हातांतील दंडूके n, सोटा m. २ दंड pop. दांडा m, काठी f. ३ अधिकारयष्टि f, (निरनिराळ्या अधिका-यांचा हुडा दाखविणारा) अधिकारदंड m. ३ ताल धरण्याची काठी f.
Batta ( bat'ta) [ Hind bhatta, भत्ता, an extra allowance.] n. भत्ता m.
Battalion (bat, tal'ya) n. रणरचना f रगव्यूह m, सेन्यरचना f , सेनारचना f. २ व्यूहित-सेना-सैन्य n. Battalion (hat-al'yun) [ Fr. balaillon, n battle or body of soldiers.] mil (लढाईस तयार अगर कवायतीसाठी उभी अशी पायदळाची तुकडी f. (३०० शें पासून १००० पर्यंत) पलटगीचा एक भाग m, पलटण (न) f. n. बटालण f. Battha.com is a unit of infantry and generally consists of one thousand pen officered by one man. A battalion is divided into from 4 to 10 companies. Companies from 4 to 10, in all one thousand strong constitute a battalion; two or more battalions, a regiment: two or more regiments, a brigade ; two or more brigades, a division; two or more divisions, a corps of an army; and two or more corps, in army. Battal'ioned a.
 N. B.-Battalion ला पलटण हा शब्द ठरला आहे, व Company, Regiment, Brigade, Division आणि Corps ह्यांना आमच्याकडील जुन्या लष्करी शब्दांच्या धर्तीवर आम्ही योजिलेले शब्द Corps शब्दाखाली देणार आहोत.
Batten ( bat'n) n. पट्टी f, चिरकांब f, चीप f, कडी f. २ civil ergin. रीफ f, दांडली f, पट्टी f. ३ मागावरची वीण घट्ट बसवण्याची फिरती काठी f ठासणी f. ४ डोलकाठ्यांना सभोवती मजबुतीसाठी दिलेली चीप f. B. u. t. चिपेनें पट्टीने सांधणे-जोडणे; as, To B. down the hatches.
Batten (Bat'n) u. t. (obs.) to fatten पुष्ट करणें, माजवणें. B. u. i. पुष्ट होणें, माजणें, पोसणें. २ to live in luxury चैनीत राहणे. ३ to feed greedily आधाशासारखें चरणें; as, "The pampered monarch lay battening in ease.” Garth.
Batter (bat'er) [L. battuere, to beat.] u. I. to beat with successive blows, to throw down ठोकणे, ठोकाठोकी f. करणे, मार m-मारा m-मारगिरी f-करणें-लावणे, भडीमार करणे.२ पोंचा-खोचा-पाडणें-आणणे, घनमार m-घनाघात m करणे. ३ to attacks with artillery तोफांचा भडीमार m. करणे. ४ to were with service कावल करणें, भुसडा m भुसा m. पाडणें, खोंचे-खोमे पाडणें, खोमलणें. B. u. i. मारा करणे. B. n. अंडी, पीठ, दारू वगैरेंचे मिश्रण १. २ तिंबणे n. ३ मातीचा चिखल-गारा करणे n. ४ टाईपावर किंवा टाईपाच्या तोंडावर आलेला खोमा m. ५ building-engine (भिंतीच्या बांधकामांतील मजबुतीकरितां दिलेला) उतार m, उतरण f, ढाळ m. Battered p. (v. V. l.) खोमललेला, &c. २ चेचका, खोचे पाडलेला . पडलेला &c. Battering, Battery n. (v. V. l.) act. खोमलणे n, मारा लावणे n. &c., मारा m, मार m, मारगिरी f. Battering-rum n. आघातांनी भिंत पाडण्यांचे