पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/323

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यंत्र n, किल्ला फोडण्याचे यंत्र n, लोलगदायंत्र n. (हें चालवायाला शंभर माणसे लागतात.)
Buttery (bat'ér-i ) [Fr. battre, to beat.] n. a line of cannon मोचौ m, ४-६ किंवा ८ तोफांची तुकडी f. इंग्लंडांत अशा तुकडीत सहाच तोफा असतात; परंतु जर्मनीत आठ असतात. २ मोर्चाचे सामान n, व माणसें n. pl. ३ संरक्षक तट m. गोलंदाज ह्याच्या आड उभे राहून हा तटाच्या छिद्गांतून (जंग्यांतून) तोफा सोडतात. ४ धमधमा m, धमामा m, दमदमा m, (मोर्चा लावण्याची) उंच जागा f. ५ तोफखान्याने हल्ला करणे n. ६ सडकून ठोक देणे n. ७ law दंडपारुष्य n, कायद्याविरुद्ध दुसन्यास मारणे n, दुर्बुद्धीने परक्याला केलेला स्पर्श m. ८ अनेक सारख्या वस्तूंची माला f, किंवा मालिका f, सजातीय वस्तुमाला f; as, A B. of boilers, a B. of retorts. Electric B. विद्युद्घटमाला f, विद्युन्माला f, विधुचक्रमाला f. Erecting of batteries मोरचेबंदी करणे. Magnetic B. चुंबकमाला f, लोहाकर्षणमाला f. Thermometric B. chem. उष्णताजन्यविद्युन्माला f. A masked B. (वापरण्याचा वेळ खेरीज करून सदां झांकतां येणारा) गुप्त मोर्चा m. Gas B. वायुविद्युन्माला f. Storage bat. tery विद्युत्संचायक(घट) माला f. Disposition or range of batteries मोरचेबंदी f. To change one's B. हल्ला करण्याची दिशा बदलणे, मोर्चा बदलणे-फिरविणे. Floating B. तोफेची लढाऊ जहाजें n. pl., तरता मोची, तराफांचा तोफखाना. Battery gun दारू भरण्यास थांबल्याशिवाय एकदम किंवा एका पाठीमागून एक असे जिच्यामधून गोळे उडवितां येतात अशी तोफ. Gun B. तटाच्या जंगींत बसविलेली तयार बंदुक f. Gun out of battery भरण्याकरितां तटापासून दूर नेलेली बंदुक f. Battery is the tactical unit of artillery. Several big guns (4, 6 or 8) constitute a battery and several batteries constitute an artillery. Batteries are of four kinds : १ Horse battery (घोड्यावरील तोफखाना m.); २ Field battery (मैदानी तोफखाना); ३ Mountain battery (डोंगरी तोफखाना); and ४ Position battery (स्थानिक किंवा कायमचा तोफखाना).
Battle ( bat'l ) [ Fr. battre, to beat.] n. fight लढाई f, युद्ध n, रण m. n, संग्राम m, विग्रह (S.) m, रणसंग्राम m. [ BRAVE IN B. रणशर, रणधीर, रणगंभीर, रणसिंह, झुंजार. CLOSE AND FURIOUS B. तुमुल-दारुण-घनघोर संग्राम m. हातघाईची लढाई -िसफेजंगी f. Cowardice IN B. रणधी. रुत्व. COWARDLY IN B. रणभीत, रणभीरु. MIXED OR TUMULTUARY B. रणसंकुल n, तुमुल m, P. MORTAL OR FURIOUS B. रणतुंबळ n, रणकंदन n, घनचक्र n, रणधमाळी.. PILLAR ERECTED ON THE FIELD OF B. रणस्तंभ m, रणखांब m. To GIVE B. लढाई f. करणें-देणें. २ कलह m, मारामारी f. B. v. t. लढणें, युद्ध करणें. B. v. i. खडाजंगी होणें, कडाक्याचा वाद-वाग्युद्ध करणें; as, To battle over theories. Battle array n. रणरचना f, रणव्यूह m, फरेबंदी f, युद्ध सुरू करण्याकरिता केलेली सैन्याची रचना. Battle-axe m. परशु (pop.)