पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/329

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शठे आहे असे म्हणणें, शठपणाचा टिळा लावणें. अशा रीतीने झालेल्या क्रियापदांत गौणता, निंदा व तिरस्कार इत्यादि गुण गर्भित असतात.
Beach (bech) [A. S. beec, a brook.] n. समुद्रकांठ m, किनारा m, समुद्रतीर m. हा बहुतकरून वाळूचा किंवा लहान शंखांचा असतो], पुळण, रेताड f, जमीन f [अशा प्रदेशाचा लढाईत किंवा नावाड्याला फार उपयोग होतो], वेला pop. वेळा f, ढकशी [R.] f. २ किनाऱ्यावरची रेती f. [SANDY BEACH वाळवंट, पुलिन n, pop. पुळण f. n.] B. v. t. समुद्रकिनाऱ्यावर (एखादें जहाज) आदळणे, समुद्रकिनाऱ्याच्या रेतीत जहाज घालणे; as, To B. a ! ship. Beached a. किनाऱ्याचा, किनाऱ्यावर आदळलेला-लागलेला. Beach'y a. वाळूत-रेतींत बारीक शंख असलेला. Beach-comber n. किनाऱ्यांवर आदळणारी अशी महासागरांतून येणारी लाट. २ पॅसिफिक बेटांतील मोत्ये काढून उपजीविका करणारा.
B. C. (Before Christ) खिस्तजन्मापूर्वी, इसवी सनापूर्वी.
Beacon (be kn) [A. S. beacon, a beacon, a sign. ] n. खूण f, निशाण n, मार्गदर्शक खूण f. २ दीपस्तंभ m. ३ नावाड्यास वाट दाखविण्याची खूण f, आगतशत्रुज्ञापक दीप m, भयसूचक दीप m, भयाची सूचना f, इशारा m. B. v. t. भयाची सूचना देणे, इशारा करणे. Bea'conage n. (वरील प्रकारच्या) दीपस्तंभाचा खर्च m. Bea'coned A. Bea'confire r rett straf. Floating bea'con (मार्गसूचक) दीपनौका f. २ (भयसूचक) दीपनौका f.
Bead ( bēd) [A. S. bed, a prayer.] n. (लांकडाचा किंवा कांचेचा) मणि-(णी) m, मणका (*) m. [GLASS B. कांचमणी m. GOLD B. कांचनमणी m, (OF RICE FORY ) सोन्याचे तांदूळ. GOLD B. (ROUND) करमरामणी (*) m. STRING OF SUCH BEADS जावंची माळ f. RED GLASS D. गोविंद OR गोविंदमणी m. STRING OF BEADS माला Pop. माळ f. To BE AT ONE'S BEADS जप करीत असणे.] २ archi. गोलची f. ३ the sight of a gun माशी f. [To draw a bead upon धरणें.] ४ bubble on spirit मद्यावरचा बुडबुडा m. ५ जपमाळेचा मणी m. [To say, tell or count one's beads जप करणें, speci ईश्वराचे नामस्मरण करणे, माळा ओढणे. A rosary of B.s जपमाळ f] ६ बिंदू m, थेंब m. Beading-tool n. 'बायलराच्या' आतल्या नळ्या ठोकण्याचे हत्यार n. Bead v. i. (मण्यासारखे) बुडबुडे येणे. २ मण्याच्या आकाराचा होणें. B. v. t. मण्यांनी सुशोभित करणे. २ गोलची करणे. मण्यासारखा कंगोरा करणें. Beaded a. मण्यांनी सुशोभित केलेला, मणिमंडित, मणिमय, &c. Bead'ing n. archi. मण्यासारखा कंगोरा m. Beady a. मण्यांचा, मण्यांनी भरलेला. २ Beadlike मण्यासारखा. Bead-house n. साधु लोकांकरितां अन्नछत्र n. Bead proof a. हालविली असतां जिला काही वेळपर्यंत बुडबुडे येत रहातात अशी (दारू). Bend'-roll n. ज्या मेलेल्या "काकरितां जप करावयाचा त्यांच्या नांवाची यादी f, पितरांची याद f. २ रोमन क्याथोलिक लोकांचे मृतांसाठी च्या प्रार्थनांचे पुस्तक n, प्रार्थनापुस्तक n. ३ जप