पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/346

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। biore and behind. 2377fi; as, You must have told that to me before. ३ पूर्वी, पूर्वकाळी, अगोदर, पहि. ल्यानं, आधी, प्रथम, आदी, प्राक्, मागे; us, I knew this Iyefore. ४ तोपर्यंत; as, I shall ine happy thon only and not before. Before and ideaind आगेमागे, पुढे. पाठी, आघाडी पिछाडी, मागंपुढे. From lefore समो. रून, पुदन. 'To the beforehaud with आघाडी साधणे. A little ixefore or after आदिपश्चात्. As ixfore पूर्ववत्, पूर्वीप्रमाणं, यधापूर्व. Beforenand udr. आधीच, आदींच, पहिल्यानंच, आगाऊ, generally followed by with ; ils, I liad lxen beforchand with this subject. हा विषय मी आधीच हाती घेतला होता. २ (पूर्व सामग्री किंवा तयारी ह्या नात्याने) आधी, दुसरी गोष्ट करण्यापूर्वी ins, Every soap-manifacturer must learn before. haud something of Practicni Chemistry. In we diately B. थोड्या वेळापूर्वी क्षणभर आधी. Befoul (1ub-fowl') 2. 1. घाणेरा करणे, मलीन करणे, हेदरा ओंगळ करणे. २ दुलल्या पदार्थाच्या गतिविरुद्ध जाऊन आदलणे, दुसऱ्याची गति बंद होईल अशा रीतीने गुंतविणे, आडवणे. Befriend (bio-frend') 2. ८. हात देणे, बाजू थापे राखणे, मदत करणे; (वा) वाली होणे, उपकार n- कृपा मेहेरबानी करणे. [किनार लादनें. Befringe ( DS-frinj' ) ५. 1. फितेनं भंगारणे, फीत लावणे, Beg ( beg) [O. Fr. begart, begard & begar, or its synonym begaine and derivative verb beguigner, veguiner, to act the Beguine. The Beghards or Beguines were a lay mendicant-order, and in the 13th century fuendicants calling themselves by these names swarmeil over Western Europe. According to Dr. Murray, this word cane into the English language in the 13th century. ] v. i. भीक-भिक्षा/ &c- मागणे, भिक्षाटन 2- याचना f. याचनवृत्ति/करणं, झोळीवर पोट . भरणे idio., उलट्या अंबारीत बसणे fig., उलट्या अंबारीने राज्य ११. करणे fiy. [ AS USED OF BRAHM ANS भिक्षुकी . करणे.--As USED OF BRAHMANS BEGGING ONLY OF BRADMANS DELFT fatoř. To B. ABOUT IN GREAT WRETCHEDNESS अन्नान्न करीत फिरणें, दयांदयां-भयांभयां करीत फिरणे-जाणे, दोमदोम करीत फिरणे-जाणे, अन्नान्नगत होणे. g. of s., कण्याकण्या करणे.] 2. t. to ask earnestly, beseech, entreat, implore, supplicate विनवणे, प्रार्थणे, याचणे (poe.), अर्थणे (poe.), विनवणी./- विनंती-प्रार्थना /- याचना - अर्ज m-मिनत fमिनती - मिनतवारी f. सिनतमाना m. &c.- करणे. 1. of o. [ For this second sense of to Beg. some forcible idiomatic expressions are :-पायां पडणे, हातापायां पडणे, पाय m. धरणे, दाढी. धरणे, पायधरणी करणे, दाढीस-हनुवटीस हांत . लावणे, हात m. pl. जोडणे, बहुमानार्थी पदर पसरणे, पायां पडून-हातापायां पडून प्रार्थणे, अर्ज 2. करणे, नाक १. घासणे, नाकदुरई . काढणे.] २ to ask alms मागणे, याचणे, भिक्षणे (poe.), अर्थणे ( poe. ), भीक - - -- -- - - -