पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/349

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागणें of the veri; to begin.' . .ioxpress the ger erai ides of tarring existence, form or being. B. : ८. आरंभिणे, प्रारंभिणे, आरंभ-प्रारंभ करणे, लावणे, उपकर करणं, टांका-वालता-सुरू करणे, सुरवात करणे. Began pe t. Begun gia. p. Beginner ??. सुरवात-प्रारंभ करणारा श्रीगणेशाशिवया, नवशिक्या, आरंभ करणारा, आरंभक नृतनाभ्यासी, नवील (R) in this sense. Beginning in आरंभ m, प्रारंभ m, सुरवात f, उपक्रम n. [मुहूर्त n मंगलाचरण १, ओनमः fig., गणपतिपूजन , श्रीकार , श्री । सूत उवाच ॥. हे शब्द आरंभ या अर्थी विशेष प्रसंगी वापरतात. २ आगम , उपक्रम m, मूळ 2. [GRADUAL AND GENTLI BEGINNING अल्पारंभ. AT THE VERY B. प्रथमारंभी, मुळारंभी, मुलीमुहती, मुलामुहूतीने, मुळी (R). B. AND ENT आदिअंत, पूर्वापार, शेंडाबुडखा, रोडाबुंधा, आगापिछा, उपक्रम आणि उपसंहार, अथइति. FROM TEE B. पहिल्यापासून, पूर्वापासून, मुळापासून, मुळीपासून, प्रथमपासून. IN THE B. पूवा, पहिल्याने, आदी, आदी, प्रारंभी. THE VERY B. प्रथमारंभ, प्रथमचरण. २ (IN RESPECT OF TIME) प्रथमांश, पाहल ताड, तोंड, आदि, अदल, मुखचरण, प्रथमचरण, पूवोवधि (S). FROM THE B. TO THE END आधंत, सायंत, अधपामन इतिपर्यंत, अथेति, अब्बल अखेर, आमूलचूड, आमलान WITHOUT B. MIDDLE OR END आदिमध्यांतरहित.] ३ नूळपीठिका. Beginningless a. अनादि. __N. B.-For appropriate Marathi words fcr to beEn' and 'to commenee, see the word to commence.' Begird ( begird')[ A. S. begandcn. jvt. वेष्टन बां धणे, वेष्टणे, सभोवती बांधणें ( with with). mat. ____ Begirt, Begirdedi. pa. p. Begirt. गंडाळणे. -Begirdle (be-gird'1) 9. 1. पयाने बांधणे, वेष्टणे, सभोवती Beglerbeg (beg'-lėr-heg) [Turk. lit. "bey of beys'.] _ . तुर्कस्थानांतील मुख्य वजीराच्या खालचा सुभेदार m. Begloorn (bs-gloom' ) V. 1. उदास करणे, मलीन करणे, स्लान करणं, अंधारमय करणे. segnaw ( be-naw' ) ५. . कुरतडून नाश करणे, कुरतडून फन्ना करणे, (आंतडी) तोडून टाकणे, कुरतडणे. Begone ( bê-gon') impera. of 'be' & pa. p. of .go.') interj. नीघ, काळे कर, तोंड घेऊन जा, चालता हो, काळं करून जा, आपला देश घे. In the phrase Woebegone' the word " begone' is not the pa. p. of the English Begin, but it is the pa. p. of A. S. Ueyan, to go round, to beset. Thus the phrase woe. begone means beset with woe' दुःखाने पूर्ण प्रासलेला. Egore ( bē-gor' ) v. t. philã Araqui. Begored pa. 2. रक्ताने माखलेला-माखवलेला. egot, Begotten ( bē-got', bē-got'n ) pa. p. of Beget उत्पन्न केलेला, जन्मास आणलेला &c., जनित, पैदा केलेला, उद्भवलेला (R). =grime (be-grim') 2. t. कटविणे or किटविणे, विटविणे, मकाने रापणे. To be begrimed किटणे, कटणे, काटणे, कट m-कीट -बसणे, मळाने रापणे. Begriming pr.p. 21