पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/350

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Begrudge (ri.gruj') 2. t. to enry any orve the posses. sic2 of (चा) हेवा करणे; as, To legrudge a person something. Beguile ( be-gil' [A. S. Ce, iO. Fr. graile, deceit.] 2. t. to trick: मोह m- भुरळ - भरलें - भोळे . भुलवण . घालणे, गोफाटणे, भूल भरणे, मोहून टाकणे, मो. हिनी घालणे, झुलवणे. २ (time) घालवणे, करमवणे, करनणूक.. करणं, कालवंचन - कालवंचना करणे. ३ (काळजी किंवा वेळेचें) भान नाहीसं करणं, मनरंजन करून थकवा किंवा कंटाळा नाहीसा करणे, मनरंजन करून चकविणे- भुरळ पाडणे. ४ (भुरळ पाडून) आडमागांत नेणें. Beyuilcnment v. भुरळf. २ मनरंजन १. ३ भान नाहींसें करणे. ४ आडमागांत नेणे. Beguil'er 22. भुरळ पाडणारा. मनरंजन करणारा. ३ भान नाहीसे करणारा. ४ भुरळ घालून आसमागीत नेणारा. Beguil'ingly ade. Begain ( be-gum ) [ Urdu begram.] it. बेगम. हा शब्द उच्च प्रतीच्या मुसलमान स्त्रीला लावितात. २ मुलेबाळें जीस आहेत अशी राजपती . ३ राजकन्या. थोर घराण्यांतील स्त्री. Begun ( De-gun' ) p. (r. V. T.) आरंभलेला, चालू केलेला-झालेला, आरब्ध, प्रारब्ध, उपकांत, सुरू, प्रवृत्त. Behalf ( bē-häif') [A. S. be healfe, by the side.] 17. पक्ष , तरफ f, बाजू./, वत. २ हित, लाभ m. In behalf of च्या फायद्याकरितां, ची बाजू राखण्याकरिता. On behalf of च्या वतीने, च्या तर्फेनें, साठी, करितां, पक्ष धरून, वती. बितणे-बेतणे. Behappen (be-hap's).. (वर) प्रसंग येणे, (वर) येऊन Beliave ( be-har') { Dr. JURRAY SAYS THAT TIS WORD MUST HAVE BEEN FORMED IN THE 15TI CENTURY FROV VE AND have APPARENTLY UNCONNECTED WITH A. S. behabbum, To BEHAVE ONESELF. To BEHAVE ONESELF-TO HAVE BY (BE) ONESELF-To CONTROL ONESELF AND TIENCE THE MODERN MEANING OF behare.] 1. 1. (v. V. I.) (आपल्या पायसीला शोभेल अशा रीतीनं) वागणे, चालणें (used reflexively). B.V. 2. चालणं, वागणे, वर्तणे, आचरणे, आचरण-आचार-m- करणे, वहिवाटणे. To B. carefully जपून वागणे, मागे पुढे पाहून आपल्या पायरीला शोभेल असे वागणे. In conversation this verb is used without the adverb of manner; as, If you do not behave, you will be dismissed from the class. Behaviour n. (v. V.) वागणूक, चाल, चालचर्या, चालणूक, आचरण (?) ", आचरित (?) , आचार (?) in, वर्त्तन , वर्तणूक / as, To be upon one's good behaviour or to be put upon one's good behaviour वर्तणुकीची कसोटी लागणे, वर्त्तन प्रसंगानुरूप असण्यावर पुष्कळ भिस्त आहे अशा स्थितीत असणे, कसाला लावणे. Cf. Marathi idiom सत्व घेणे. During good behaviour चांगली वागणूक आहे तोपर्यंत. Behead (bē-hed') [Pref. be, & Head.] 2. t. to rina ___capitate, execute, kill. डोके - डोस्के (vulg.) 22- डोई