पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/373

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 tor Sir H. Bessemer.] n. सर एच्. बिसेमरच्या पद्धतीने तयार केलेले पोलाद. याचा उपयोग आगगाडीचे रूळ, चाकांच्या धांवा वगैरे करण्यांत करितात. Best ( best) a. (superl. of Good ) सर्वाहुन चांगला,उत्तम, श्रेष्ठ, अव्वल, ज्येष्ठ, सत्तम, उत्कृष्ट , पर, वरिष्ठ, वर्य, घर (in comp., as, नरवर, पशुवर). २ प्रगल्भ स्थितीचा, इरसाल, उच्च प्रतीचा; as, The B. scholar. ३ बिनचूक किंवा पूर्ण; as, The B. description of a place. ४ बहुतेक (सर्व), अतिशय मोठा; as, The B. part of a week. ५ (poe.) सिंह (पुरुषसिंह), व्याघ्र (पुरुषव्याघ्र), पुंगव (नरपुंगव), इंद्र (नृपेंद्र). B. n. पराकाष्ठा, कमाल f, परिपूर्णता f.B. adv. ( when superl. of Well)सर्वोत्तम , कमालीने, पराकाष्ठेने, इतरांपेक्षा फार उत्तम रीतीने; as, This cap B. suits you. २ फार फायदेशीर रीतीने, अतिशय यशस्कर किंवा सुखकर रीतीनें; as, You may pass B. in the examination; You had B. not go that way; You had B. avoid an unpleasant situation. ३ पूर्णपणे, अगदी बिनचूक रीतीने; as, For reasons B. known to me. B.V.t. (collog.) (च्या) वर ताण-(च्या) पेक्षां सरशी करणे. Bestmaid n. करवली f . Bestman n. करवला m. At the best or at best होईल तितक्या उत्तम त-हेने, होईल तितक्या उत्तम स्थितीत, फार फार झाले तर, पराकाष्ठा झाला तरी, कमाल झाली तर. For the best चांगल्या हेतूनें, सद्हेतूनें, चांगल्याकरितां. I were best मला त्यापासून फार फायदा झाला असता. To have the best of it or To have the best of the bargain एखाद्या कामांत शक्य तेवढा पुष्कळ फायदा होणे. To make the best of one's way होतां होईल तितक्या भागातील अडचणी टाळून चांगल्या मार्गाने जाणे. To make the best of-चा शक्य असेल तितका उत्तम उपयोग करणे, फार फायदा होईल अशा रीतीने विल्हेवाट लावणे; as, I shall send the goods to the market where I can make the best of them ; (b) अगदी कमी त्रास किंवा नुकसान होईल असे करणे; as, To make the B. of a dire misfortune, To make the best of a bad bargain. To make the best of hardships of. गोड करून खावें व मऊ करून निजावें. To 'the best of one's belief खऱ्या खऱ्या-उत्तम समजुती प्रमाणे. Do your best होईल तितकी पराकाष्ठाशिकस्त-करता [भर मळवून टाकणे. Bestain (be-stān')v . t.(सर्व ठिकाणी) डाग पाडणे, सर्व Bestead (be-sted') v. t. मदत करणे, कुमक-सुटका करणे.B.v.i. फायदेशीर असणे-होणे. Bestead, Bested (bs-sted') pa. a. घेरलेला; as, Bested by enemies, Bested with dangers. Bestial ( best i-al) [L. bestia, a beast.] a. पशुसंबंधी, पाशव. २ पशुतुल्य, आचरट, निंद्य, दुष्ट. Bestialise v.t. पशुसारखें करणें-वागविणे. Bestialism n. अजाणपणा m, बुद्धिहीनता f, पशुपणा m. Bestiality n. पशू