पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/391

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Bill receivable ज्यावरून पैसा वसूल करावयाचा असतो ती हुंडी. Bili of rights (लोकांच्या) राजकीय हक्कांचा कायदा. Bill of sale law विक्रीचा करार, एखाद्या मनुप्याने दुसऱ्या इसमापासून कर्ज काढिले असतां त्याला तो आपली जिनगी लिहून देतो, आणि सुदतीत कर्ज परत न केल्यास सावकारास या (Bill of sale ) करारपत्राने गहाणवट जिनगी विकण्याचा हक्क प्राप्त होतो. Bill of, or, at sight रोकडी हुंडी. Bill of store व्यापारी लोकांनी (कस्टम) जकात दिल्याशिवाय ह्यांना आवश्यक लागणारे पदार्थ प्रवासाकरितां आगबोटींतून नेण्याची देण्यांत येणारी परवानगी, Bill of sufferance जकात दिल्या.शिवाय हव्या त्या इंग्रजी बंदराशी व्यापार करण्याचा व्यावाऱ्याला दिलेला परवाना m. To accept a bill हंडी सचकारणे. To dishonour a bill हुंडी नाकारणे, हंडी फिरविणे. To present a bill for acceptance हुंडी रुजू करण्याकरितां दाखविणे. To present a bill for payment पिकलेली हुंडी पटवण्याकरितां दाखविणे. Bill payable to bearer जो दाखवील त्याला पटवून मिळणारी हुंडी.Bill payable to order ज्याच्या नांवें हुंडी लिहिली असेल त्यालाच किंवा त्याने ज्याला बेचन केली असेल त्याला मिलणाधी हुंडी. To endorse a bill (शेरा सारून) हुंडी देचन करणे.
Billet (bilet) [Fr. dim. of Bill.] n.a note चिठठी f, चकती f,सुक्का (R)m.२ a ticket चकती f लष्करा शिपायास नेमून दिलेल्या जागेबद्दलचा परवाना m; as, A B. of resiticnce. B. v. t. चिठ्ठया f-pl. चकला f-pl. देऊन रहावास नेमणे-योजणे, लष्करी शिपायास रहावयास जागा देणे. B. v. i. to lodgeu बिऱ्हाडाची सोय लावून दिलेली असणे; as, He billets in my lodgings.
Billet (bil'et) [Fr. billette-bille, the young stock of a tree.] n. a log of wood ओडा m, dun. आंडी f,ओडही f, आंडकूर n, आंडके n, उसळपा m, फांटे n, टोणका m, dim. टोणी f, टोणके n, भिनळा m. २ बकलांत अडकवण्याचा चामड्याचा तुकडा m.
Billet-doux (bille-doo') [Fr. billet, a letter & doux, sweet.] n. a short love-letter. प्रणयलेख m, कामलेख m, मदनलेख n, प्रीतिसंदेश m, प्रीतिपत्र 2. pl. Billet.s-doux
Billiards (bil'yardz) [ Fr. billard, a billard or the stick wherewith the players touch the ball at billiurds. ] n. बिलिअर्ड, चौरंगावरच्या गोट्यांचा खेळ m, टेबलावर खेळण्याचा गोट्यांचा खेळ. Filliard a. बिलियासंबंधीं. Billiard-marker in. विलियर्ड खेळांतील डाव नोंदणारा.  [अशी मुकुटी टोपीf. Billicock (bil'i-kck ) १५. collog. एक प्रकारची उंच नव्हे Billingsgate (bil'ingz-gat) [Billingsgate, the great : fish market of London.] n. लंडनमधील बिलिंग्सगेट मार्केटांत पूर्वी चालू असलेल्या हलकट भाषेसारखी भाषा f , हलकट व, हमरीतुमरीची भाषा f, बीभत्स भाषा f, बिलिंग्जनेटची हलकट भाषा f.