पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/393

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एकाकी पदाथांपासून सर्व रासायनिक मिश्रणे झाली आहेत असा वाद किंवा असें मत n. <brk>

 N.B.-Binary. star=a double star, one of two stars associuted together so as to form a system, the one revolving round the other, or both round their common centre of gravity. <brk>
Bind ( bird) [A.S. bind, Sk. , to bind. (c-i दानें-बिड्यांनी-वेष्टनाने प्रेम इत्यादि मनोविकाराच्या पाशाने) गच्च बांधणे, घट्ट करणं, असा to Bind ह्या क्रियापदाचा मूळ अर्थ आहे.] 1 (अ) to tie fast बांधणे, बांधून टाकणे ठेवणं, बंधन -निबंधन -.kc. करणं g. of 0. I (ब) (कशाने) कसणं, करकचणे, करकचून बांधणंआवळणे-ओढणे, कर्कटून आवळणे. II (अ) (वेष्टनाने) बांधणे, वेष्टणं, लपेटणे, वेढणे, गुंडाळणे. II (ब) to make costice पोट n. बंद करणे g. of o., बद्ध-बद्धकोष्ट करणे, मलावष्टंभ करणे g. of o. II (क) to bandaye the body Ruith something पट्टीने बांधणे, लपेटून बांधणे, गुंडाळणे, II (E) to secure with a border or edging of some strengthering material सभोवती फीत लावणे, गोट वालणे, गोटी/- गोटा m- माजी / लावणे. III (अ) to tie together or to form into a single mass cutia करणे, दृढ करणे. III (ब) टणक-कडक-घट्ट करणे. III (क) (a book) बांधणे, बांधणी करणे. III (ड) (Sheaves) वेटणे, वेटाळणे, वेटाळणी करणे. JII (इ) आळा-कुडण घालणे; as, To B. a tree with an enclosure. IV (धर्मासंबंधानें-विवाहासंबंधाने-उपकाराने-प्रेमपाशाने-कायद्याने जादूटोण्यानें-आजारीपणाने) बांधणे, बांधून घेणं, गुंतवणे, गोवून घेणे, गोवणे, विकत घेणे fig., मिधा-ओशाळा करून उवणे, उपकारवद्ध करणे, गुलाम करून सोडणं, पाय बांधन टाकणे, जखडणे, जखडून

TETÜ (with tv, unto, at). ( BIND OVER TO APPEAR हाजीर होण्याविषयी मुचलका m. घेणे. To B. ONE (over) '!'O HIS HOOD BEHAVIOUR नीट वागेन अशा वचनाने एखाघाला बांधून घेणे. I DARE, OR WILL, YE BOUND FOR THIS STATE.IENT ह्या ह्मणण्याची सर्व जबाबदारी मी आपल्या वर घेईन. TO BE BOUND बांधलेला असणे, कर्तव्यबद्ध असणे.] B. v. 2. बद्धकोष्ट होणे, मलावष्टंभ होणे. २ कडक-कठीण होणं; as, Clay Linds by heat. ३ गति प्रवाह थांबणे. ४ बांधलेला-बद्ध होणे. Bound pa. t. &pa. p. Bind n. पट्टी f. २ दुसऱ्या झाडावर चढणारा वेल ४. ३ दगडी कोळशांच्या थरांतील कठीण माती./. Bindern. पट्टी . २ बांधणारा, पुस्तकें बांधणारा. ३ गठे बांधणारा. ४ कापतांक्षणींच भारे बांधण्याचे यंत्र ५. Bindery n. पुस्तकं बांधण्याचा कारखाना m. Bind'ing a. एखादे काम करावयास लावणारा, मुरवत पाडणारा, बांधणारा, अवश्यमाननीय. B. १५. बांधणे 1, निबंधन , कसणे १. २ बद्धकोष्ट करणे ५.३ फीत लावणे. ४ कडक करणे 2. ५ पट्टी, बंद , बंधन ११, आळा , मगजी/, गोट m. For more meanings of the verbal noun Binding,' sen the meanings of the transitive verb to Bind given ilun lind wanilio Giorulyulus turpethum aa