पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/403

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इष्टानिष्ट. २ bot. एका कुंपणावरील वेलीस तांबडी विपारी फळं येतात ती. ही प्रथम चावतांना कडू व मग गोड लागतात. Sweets & bitters of life संसारांतील सुखदुःखें. Bitter anedicines कडू औषधे (such as quassiu, cinchona, calumbia, gentian). N. B. तिक्त = तिखट, व त्याला Pungeni हाच शब्द नियमित करावा. बहुतेक कोशकारांनी तिक्त व कटु ह्यांना Bitter हाच शब्द दिला आहे. परंतु कडू आणि तिखट हे निरनिराळे धर्म आहेत, व ह्यांना निरनिराळे इंग्रजी शब्द एकंदाचे ठरवून ठेविले पाहिजेत. Bittern (bit'ern) [It. biltore. ] r. a viril of the heron _tribe क्रौंचाच्या-वगळ्याच्या जातीचा विलायती पंक्षी 0. Bittern ( bitern) n. एप्सम मीठ तयार करण्याकरितां _वापरलेला ओशट क्षार पदार्थ m. Bitts (bits) (Ice). biti, a cross-beam in a house or _a ship.] n. pl. (गलबत नांगरतेवेळी) दोरखंडे बांधून ठेवग्याची नाळेकडची चौकट f. Bitumen (bi-tū’-men or bit'yū-men) [L. bitumen, mineral pitch.] n. any inflammable or combustible mineral substance of a resinous type, such as naph. tha, pctroleum, asphalterm ज्वालाग्राही खनिज पदार्थ किंवा द्रव्य. शिलाजतु as given by Mr. Candy and Sir M. N[onier-Williams is not an accurate equivalent for Bitumen. frou might be one of the examples of Bitumen. We may, however, arbitrarily fix upon “ Indian Bitumen" as the cquivalent for शिलाजित or शिलाजतु. Bitu'minate, Bitu'rminise 20. t. ज्वालाग्राही खनिज पदार्थीशी-शिलाजिताशी मिसलणे, ज्वालाग्राही खनिज पदार्थमय-शिलाजितमय करणे. Bitu'minif'erous a. producing bitumen farofatalत्पादक. Bitii'minous, Bitimed' (R..) , ज्वालाग्राही खनिज पदार्थाचा अंश असणारा, शिलाजिताचा अंश असणारा. Biralence, Bivalency (biv'a-len-sy) [L. Vis, twice & ealens. vide Valence.] n. chem. द्वैधाशक्ति , (उ. जाच्या-&c.) दोन परिमाणूंशी संयुक्त होण्याची किंवा त्यांचे स्थलांतर करण्याची शक्ति. Bivalent a. द्वैधाशक्ति. Bivalve (bi'valv) [L. lis, twice & valra, il valve.] ११. दझडपी झांकण ११. २ ज्याला दोन शिंपल्यांची झांकणं आहेत असा कालवासारखा प्राणी m. ३ द्विपुट १. Bivals'ular, Bivalved, Bival'ous . दुझडपी झांकण असलेला. Bivouac (biv'oo-ark) (Ger. bei, by & wuche, to watch.] n. the encampment of the army for the night, in the opern ain (उघड्या हवेत रात्रीस पहायाकरितां) सैन्याचा तळ m. २ प्रवाशांनी विश्रांतीकरतां दिलेला तळ. B. .i. उघड्यावर तक देणं. Bivouacking m . Biv'ouacked pec. p. ___Biweekly ( biw&lk'li ) [L.bi, twicc c \cck.] ४. आ. ठवड्यांतून दोनदा निघणारे, द्विसाप्ताहिक, (pu..) द्विस