पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/407

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आणि चुना यांच्या मिश्रणाचे पाणी . २ कृष्णीकरणद्भव m, काळे करणारा रंग m. ३ fig. निंदा, बदनामी), दुलौकिक m. Black-wood m. शिसवी.लांकूड n. अब. नस, शिलव 3. Oil obtained from the B. सिल. वेल. Dead black निस्तेज काळा. In black and white पांढयावर झालें केलेला, लेखी. Black as a crow काळाकुलकुळित, कालाढुस्स. Black-letter day अनिष्ट दिवस. To be black in the face रागावलेला असणे. To put down in black and white पांढच्यावर las apgūt. To say or swear black i vhite cf. itzia तेल नाहीं असें ह्मणणे, उघडउघड खोट्या गोष्टीला चिकटून राहणे. To be in one's black books एखाद्याची खप्पा सर्जी होणे, इतराजीत येणे. The black ox ias trod on his foot संकटांनी त्याला घेरले आहे, तो कमाटीत सांपडला आहे. Washing the black white निरर्थक काम, f. गाढवाचा घोडा करणे. To black out काळ्याने खोडणं-पुसून टाकणे. To look black (रागाने किंवा असंतोषाने) काळवंडणे, काका दिसणे. [Black, Black-art (black'ärt) n. See Black-magic under Black-mail (Llacir'māl) [Black & A. S. mal, tribute, tou.] 1. कोंबडीपट्टी, लुटू नये ह्मणून दरोडेखोरांना दिलेली लांचपट्टी धमकी देऊन पेसा काढणे १०, (शा रीरिक नुकसान न करितां) धमकी देऊन पैसा काढणे , धमकी देऊन काढलेला पैसा m. To lery black-mail धमकीन पैसा काडणे. Bladder ( blader) m. anat. पिशवी, आशय m. (as, पित्ताशय, मूत्राशय), मूत्राचा कोठा m, वस्ति m, f. [OBSTRACTION OF THE B. मूतखडा , मूत्रग्रंथि १m.] जोड 2. [ LARGE WATER B. आंत्रफोड m.] ३ फशाम M, फुगा m. bot. स्फीत बीजकनच. Bladder disease मूत्राशयांतील विकृति f. Bladklered, Bladdery a. फोडाप्रमाणे सुजलेला-फुगलेला. २ पुष्कळ पिशव्या असलेला, पिशवीसारखा. ३ मूत्राशयासारखा. Bladderyort n. पाण्यात होणारी वेल.. हिची पानें तरंगत असतात. Blade (blad) [A. S. Ulked, a blade.] 2. काडी./ B. OF GRASS, तणसरी.]. २ पान , पाते; as, The B. of a knife. 3 fig. तरवार . ४ वांका n, फांकडा m, बांकडाm, as, A knowing B. लुच्चा व तरतरीत असा मनप्य. A regular B. पुरा नखरेबाज सनुष्य. ५ फंदी mडंगोजी (?) . ६ amat. अंसफलक, स्कंधफलक m. ७ eng. pl. छपराचे मुख्य वांसे m. pl. B. o. t. पातें बसवणें. B. v. i. पाने फुटण. Bladelbone १०. खवाट्याचे हाड , भुजवट्याचे हाड 2. Bludel a. Tvobladed a. दुपानी, दुतलफी, दुपाती. N. B.-The Marathi word फंदी means नाच, तमाशा, दारू, भांग, इत्यादि व्यसने प्रसिद्धपणे वाळगणारा. The Marathi word auf means it swaggerer, 'The English word Blade contains only two ideas (1) sherpness. (2) foppishness. Therefore the words देंगोजी आणि