पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/415

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२. रक्त वाहणे. २ चीक वाहणे. ३ जुलमाने पैसा काढणे n. B.a. रक्त बाहेर काढणारा, रक्त वाहणारा, रक्तस्रावी. २ चीक वाहणारा थाहेर टाकणारा (वृक्ष). ३ लढाईत रक्तस्राव होऊन अशक्त झालेला. घोर, रक्ताने माखलेला. ५ अतिशय खिन्नतेचा-वेदनेचा. Bleeder n. रक्त काढणारा, (थोड्या जखमेने) खूब रक्त वाहण्याची खोड असणारा. To bleed at every pore रक्त उपळणे-उमळणे-उवळणे. To bleed at the nose घोणा m-घुणचुणा M. फुटणे वाहणे, नाकांतून रक्त वाहणे. To make a man bleed fig. एखाद्यास बळी घालणे. It makes my heart bleed त्या योगाने माझें मन अति खिन्न झालें-द्रवले आहे. My heart bleeds for him माझे अन त्याच्या करितां तिळतिळ तुटते. Blemish (blem'ish) (О. Fr. blesmir, blemir, to stain, to make pale.-O. Fr. blesme, blene, pale, wan.] v. i. to deform, to impair व्यंग-विकल-6c. करणे, ऐव m. करणे-लावणे, ऐबदार-&c. करणे, खोड करणे. २ बट्टा लावणे, कलंक लावणे ( reputation). ३ कुरूप करणे ( beauty). ४ लांच्छन -काळें । काळिमा f-&c.-लावणेआणणे. B. m. वैगुण्य , दोष m, खोड f, कलंक n, बहा m, बाट m. (v. ठेव, पड), गोम , छिद्र n. Blem'ished p. c. (v. V. 1.) ऐब लावलेला, व्यंग केलेला. २ कुरूप केलेलाः ३ दोषी, सदोष, ऐबदार, बट्टा लावलेला. Blem ishment n. कलंक m. Blench (blensh) [From root of Blink.] v. i. to shrink or start back (with at, from) Arate qui, मागे हटणे, कच खाण; as, “B. not at thy chosen lot." या क्रियापदाचें सकर्मक रूप सध्या प्रचारांत नाही. Blench (blensh) e.. & V. 1. फिका होणे, फिका करणं. Blench (blensh) [also Blanch ; see Blank.] a. & adv. bused, on the payment of a nominal yearly duty नांवाला काही तरी भाडे किंवा कर देऊन मिळणारा. Blend (blend ) [A. S. Ulandan, to mix.] 0.t. to _mingle मिसळणे, एकजीव करणे, एकत्र करणें, एकवटणे, संकर (?) m-एकाकार n सायुज्य n(*)-एकरूपता (*) करणं J. of o. recipr. २ (जणू काय एकांतून दुसरा निघाला आहे अशा रीतीने) दोन किंवा अनेक रंग एके ठिकाणी लावणे. ३ (obs.) to confound गोंधळविणे. B. ५. ६. मिळून जाणे, समावणे (as colours). Blended and Blent pa. 2. Blend n. fFTSTOT 12. Blend'er 1. मिसळणारा. २ रंग मिळविण्याचा लहान बरास m. ज्याने निरनिराळे रंग एक-एकजीव करून टाकतां येतात. Blending n. paint. (निरनिराळे रंग मिळून एक नवीनच रंग होईल अशा रीतीने ते) एकाशीं एक लावणं, मिसळणे , एकत्र करणे . ___ • N. B.-संकर is an undesirable combination. Note the phrase वर्णसंकर. सायुज्य ( us in सायुज्यता) has now become chiesly a technical term of Hindu theology. एकरूपता will denote only one aspect of blending. In Blend, there is the idea of il complete mixing in rvery respect.