पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/430

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

m. Blue-devils u.p!. दुष्ट पिशाचे, एखाद्या मनुष्याला नाय झाला असता दिसणारी भुते. Blueltryed u. नीलनयन, नीलाक्ष. २ खिन्न, उदास. Blue-funk n. मोठे भय n. blue.jacket n. (आरमारादरील) निळ्या पोशाखाचा खलाशी f .blue'ness. (v.a.) निळेपण.m, नीलिमा , नीलत्व n. Blue-peter R. मध्ये पांढर। चौकोनी भाग असलेले निळं निशाण; हैं तारूं चालवावयाची ग्वण आहे. Blue pill ??. पारदगुटिका / (रेचक). हा रेचकाचा उपयोग यकृताच्या विकारांत करितात. Blue ribbon . (गार्टराच्या पदवीचे लोकांनी धारण केलेली सल्मानसूचक) निळी फीत . २ गार्टराच्या पदवीचा सरदार . ३ एखादं मोठं बक्षिस. Blues cobalt n.See Covalt. Blues' copper n. तानाचा भुरा m. Blue-stocking १४. आपल्या विद्वत्तेचा तोरा मिरवणारी विदपी स्त्री .. Blue-stone, Blue-vitrioi n. मोरचूत. Blue talk 2. बीभत्स भाषण". Blue-throat 21. एक निळ्या गळ्याचा गाणारा पक्षी m. Blue-breast, 22. एक निळ्या छातीचा पक्षी m. Blue unter n. महासागर ॥४. __Bluish a. निळसर, कांहींसा निला. Light biue and churk bine फिका निळा आणि काळा निला. True hue .. अस्सला, कडक, लिचपिचा नव्हे असा. 'To in a Dine | एखाद्या कॉलेजच्या किंवा शाळेच्या वतीने क्रिकेटांत किंवा नौकाशीत) सामन्याच्या भिइंत निवडला जाण. To tiriak till all's blac सर्व नोवतालचे निळंकाले हिरदंपिवले-दिसे तोपर्यंत पिणे. True blue नीलराग. २ कॉन्सरव्हेदिह पक्षाचा कक्ष अभिपानी. True blue ___will never stain मोठ्या सनाचा मनुष्य आपणास कलंक लागेल अशी गोष्ट करणार नाही. Bluff (bluf) [Dut. blat, plain, level, not slopiny ___but rising straight upia. दांडगट पण मोकळ्या स्वभावाचा. २ दर्शनी रुंद आणि सपाट असा; as, The B. !)ws of a. ship, ३ उंच होत जाणारा परंतु पसरट मथाळयाचा; as, A B. short. धोपटमार्गाचा, सरळ. टोक, भीडमाइ न करतां दिलेला; as, A B. 07:3iver. ५ व्यवहारशन्य, शिष्टताशून्य; A B. sel-captain. ६ दांडगा चालीरीतीचा; as, B. king Harry. B. ११. उंच किनारा . २kiraj. an eacmse, a biind सबब./ हलकावणी. Blufi-Domed it. रुंद आणि सपाट नाळेधी आज असलेला. Bluff-headed a. रुंद आणि उंच कपाकान्दा. Blufily asle. Blufi'ness n. Blufi's a.necipitons उंच, उभा. Blundlon (blun'tler) [ M. E. blondir, to confuse, to move bilinrlly, formed from Icel. Ulunda, to sloze, slumuiser; Swed, Burela, to shut the eyes. 1 r.i. (मूर्खपणामुळे असंबद्धपणामुळे अडाणीपणामुळे-डोकें गोंधलन गेल्यामुळे) चुकणे, बहकणे (।' भकणे, ढोबल जाक करणं, भ्रमणे, घसरणे, भुलणे, स्खलन ४. पावणे, Homem. करण; us, to B. in writing. २ to itorintler intstumbic (जणूं काय डोळे मिटल्यामुळे किंवा सोशलन) ठोकर लागणं; a", To move in tum tuvkiyal and junctering mame'. B. ११. घोड्याएवढी चूक /