पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/462

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Bower ( bow'er) [A. S. brur, a chamber.] n . (लता) मंडप m, लतागृह n , गुंफाf , कुंजf , निकुंजf . [A NATURAL AND CLOSB B. जाळी.] २ (obs.) स्त्रियांची घरातील खाजगी खोलीf . B. n . एक आस्टेलियांतील पक्षी. B.v.t. (मंडपलतागृह करून) झांकणे, बंद करणे. Bowered a. Bow'ery a. मंडप असलेला, छायेचा. Bowie-knife (bo'i-nif) [After its inventor Colonel Bovie.] n. बोईचा चाकू m, खंजीर m, त्यांचे पातें पंधरा इंच लांब असते. Bowl (bol) [A. S. bolla, a bowl. ] n. a cup पेला m, वाटगा m, dim. वाटी f, कटोरा m, कटोरीm, बोगणीf, शराव (R) m, प्याला m. २ (as, of a ladle, spoon) माथळा (R) m, परडे , बोंड n . ३ (as, of an Indian lute, &c.) डेरा m, भोपळा m. ४ (of wood ) पाळें , पडगा (घा) m, पडगे (धे)n . [ BowLS AND BASINS COMPREHI. पडगेपाळे n, पाळपडगेंn.] ५ (of earth) खापर n . ६ (of a gourd) तुंबा m, तुंबी f. Bowlsleepers n. आगगाडीच्या रुळाखाली घालण्याची घमेली. Bowl (bol) [Fr. boule-L. bulla, a bubble, hence a ball.] n. a ball to bowl चेंडू m, गोल m, गोटा m, काष्ठगोलक. २pl. काष्ठगोलकाचा खेळ m. B. v. t. to cause to roll as a bowl (गरगरत जाईल असा चेंडू) फेंकणे, (लोळत जाईल असा भुईसरपट) लोटणे, लोटणे, लोटून देणे, घुळवणे, धुळत जाईसा करणे, घरळवणे. B.v.i. to move smoothly धुळणे, घुळत जाणे. २ (चेंडूप्रमाणे) जलद गरगरत जाणे. Bowler n. चेंडू देणारा m, फेंकणारा m. २ गोव्यांचा खेळ खेळणारा m. Bowling n. चेंडू फेंकणे n. Bowling-alley n. काष्ठगो. लकाचा खेळ खेळण्याकरितां कुडण-गल्ली. Bowling crease n. cricket. नेमरेघf . Bowling-green n. चेंड चांगला फेंकता यावा ह्मणून तयार केलेली गवती जागा.f. To bowl out बाद करणे, तीन उभ्या काठ्यांना चेंडू लागून त्यांवरचे लांकडाचे तुकडे खाली पाडून खेळणारास बाद करणे. Bowlder, Boulder (bõld'èr ) n. पाण्याच्या घर्षणाने झालेला गोटा m. Bowlder-stone n. गडगडा धोंडा m. Box (boks) [A. S. box; Ger. buchse, a box;-L. Urusrus, a box-wood.] n. पेटी, संदुकf (large) हडपा m, 'बाकस'.२ पेटी (भर). ३ पैसे ठेवण्याची पेटी , तिजोरी f. ४ गाडी हांकणाराची बैठक. ५ (short for Christmas-box) खिस्तमसभेटीची पेटीf. ६ रंगभूमीसमोर प्रेक्षक बसण्याची एक विशेष जागा, 'बॉक्स.' ७ (पहारेकऱ्याची किंवा संत्र्याची) पेटीसारखी झोपडी f.८(भांडे ठेवण्याची चौकोनी गाळ्याची) पेटीमारखी घोडी f. ९phys. घर n. B. v. t. पेटीत ठेवणे. Box'. bed १. मोडून पेटी करता येण्यासारखा पलंग m, पेटीपलंग m. Box bolt mech. eng. ज्या बोलटाचें माथें गोल गाळ्याच्या आंत बसतें तो. Box'coat n. सर्वांवरील मोठा जाडा डगला m. Box'day n. महत्वाचे कागदपत्र पेटीत ठेवण्याचा एक नेमलेला दिवस m.