पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/471

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(झाडाची कापलेली) निकामी डाहाळी f. २ बर्फाचे तुकडे m, pl. Brashy a. Water-brash n. med. अपचनाने पोटांतून तोंडांत पाणी येणे-गुळण्या येणे, द्रवोद्गार, पित्तोद्गार. Weaning brash n. med. अंगावरून सोडवल्यावर मुलांना कधी कधी होणारी हगवण f. Brash (brash) [ Scot., prob. onomatopaic.] n. एकदम थोडीशी तब्यत बिघडणें n. २ पावसाची एकदम आलेली सर f. B. v. t. त्रास देणे. Brasier (brāʻzhēr) [Fr. braisc, live coals. Vide Brass. ] n. शेगडी.

Brasier, Brazier (brazher ) n. कांसार m, कांस्यकार m. Brass (bras) [A. S. braes, allied to Icel. brasa, to harden by fire; Dan. brase, to fry; Swed. brasa, fire. ] n. पितळ  n. (pop.) पितळ  f. (Calx or B. पुष्पक n, पुष्पकेतु m, रीतिf, रीतिपुष्पn , रीतिका f. Sounding B. वाजणारी पितळ fig. व्यर्थ बडबड करणारा.] २.fig. impidence उद्धटपणा m, तिखें meaning impudence. ३ दागिने m. pl; पितळेची भांडी n. pl; as, " The very scullion who cleans the brasses." 8 घर्षण  सोसणारी पितळेची पट्टी f. fig.५pl. सनई f.६ (पितळेचे) रोख नाणेंn . ७ मृताच्या स्मरणार्थ त्याचा चेहरा ज्यावर काढला असतो अशी पट्टी f, पितळेची स्मरणपट्टी f. Brassarts n. pl. चिलखतांतील खांदा आणि बाहु जोडणान्या पितळेच्या पट्ट्या. Brass v. t. (R.) पितळेने मढविणे. Brass-band n. पितळेची वाद्ये  (शिंग, तुतारी &c.) वाजविणारी मंडळीf. Brass-foil n. पितळेचा वर्ख m, पितळपान n. Brasset, see Brassarts. Brassfinisher n. पितळेच्या वस्तु साफ करणारा m. Brass-fittings mech. eng. पितळेचे सामानंn. Brass-leaf पितळपान n. Brass-founder n. पितळ ओतणारा m. Brass'. iness n. पितळपणा m, पित्तलत्व n. Brass-paved टिकाऊ. Brass-visaged a. उद्धट. Brass-wire n. पेंचक f,n, (?) पितळेची तार f. Brass-works pl. पितळेचा कारखाना m. Brass, Brassy a. पितळेचा, पितळी, पितळेच्या रंगाचा, पित्तळेसंबंधी, पित्तलमय. २ उद्धट, धीट. n. पितळेच्या बुडाची गॉल्फ खेळण्याची काठीf. 

Brat ( brat) [A. S. bratt, a cloak.] n (तिरस्कारार्थी) कारटा m, (टीf, टें n.), पोरटा m. (टी f, टें n.) २ मलवस्त्र n. Brat chet, Brat'ling n, लहान पोर . Bravado ( brav-ado) [sp. bravada, vide Brave & Brag. 12, फुशारकीf, फुशारीf. २ स्वतःची फुशारकी दाखविण्याकरितां दिलेली धमकी f. ३ तिसमारखानपणा m. pl. Brav-adoes. Bravado v. i. फुशारकी मारणे, उद्धटपणानं अरेरावीने-तिसमारखानासारखे बोलणें. Brav adoing n Brave (brāv) [Fr. brave, gay.-Fr. braver, to swagger; Sp. bravo, bullying.] a. courageous, spirited, I valiant, gallant शूर, छातीदार, छातीचा, बहाद (दू)र, जवानमर्द, मर्दी, मर्दाना, हिम्मती, हिम्मतीचा, हिम्मतदार, शौर्यसंपन्न, शौर्यशाली. २ magnificent, noble,