पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/487

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बांधणे with वर of o. २ वलांडून जाणे, पार पडणे, (कांही तरी तोडजोड काढून किंवा समेट करून) टाळण्याचा मार्ग शोधून काढणे; as, To B. over a dificulty. Bridge-laying n. पूलबंदी f. Bridge-head n. पुलावरच्या शेवटची तटबंदीf. Bridgeless a. Bridge of boats गलबतें खुटवून त्यांवर बांधिलेला पूल m. Drawbridge काढताघालता पूल m. Hanging-bridge झुलता पूल. Over bridge (रेल्वेच्या-सडकेच्या) वरचा पूल, वलांडपूल. Bridle (brī'dl) [A. S. bridel, a bridle. ] n. lit. & fig. लगाम m, f, अनीन (R) f. [GROOMING B. काजगी, काजा m. To PUT ONE'S B. IN THE JAYS OF नाकी वेसण f. घालणे g. of o.] २ दडपण n, आडकाठी. ३ लगाम, बंदुकीच्या कुलपांतील लगामीसारखी रचना.. Bridle . t. to put a brridle on लगाम m. f. देणे-घालणे-चढविणे; as, To B. a horse. २ to restrain or guide by a bridle, lit. & fig. to restrain लगामी धरणे, आकळणे, आवरणे, लगामी लावणे, वठणीस आणणे; as, To B. the passions. B. vi. to hold up the head and draw in the chin it आंखडणे, मानेचा आंकडा m. वळणे. [To B. up गर्वाचा ताठा येणे, फुगणे.] २ वर डोके धरणे-करणे. Bridled p. (v. V. 1.) लगाम दिलेला-घातलेला-चढविलेला, लगामबंद. २ लगामांत धरलेला, &c., आंवरलेला, आटोपलेला. Bridler N. लगाम ओढणारा m. Bridle-hand n. लगामाचा हात m. Bridle-board n. घोडेवाट f. Bridle-rein n. लगामाची वादीf. To bridle up (at something) दिमाखाने डोके वर करून ऐटीत उभे राहणे. Bridle structure लगामासारखी वस्तूची रचना f. To bite on the bridle दांतओंठ खाऊन कष्ट-दुःख सोसणे, जळफळत दुःख सोसणे. Brief (brēf) (Fr. bref.-L. brevis, short. ] 9. an cpitome संक्षेप m. २ ghort written instructions to counsel वकिलाचे टाचण -टिपण , सालिसिटर बरिष्टराला करून देतो तें मुकदम्याचे टांचणn. B. a. short लहान, थोडा. २ concise-(writings, speeches, &c.) संक्षेपाचा, संक्षिप्त, अल्पविस्ताराचा, अल्पशब्दक, परिमितशब्दक. ३ speaker, &c. मितभाषी. ४ short in duration अल्पकाल, क्षणिक. Brief v. . मुकदम्याचे टांचण करून बॅरिस्टरास देणे; as, To B. pleadings. Briefless &. ज्याला मुकदमे (मुकदम्याची टांचणे) मिळत नाहीत असा, बिनकुळांचा; as, A B. barrister. Brief'ly adv. (v. A. 2.) थोडक्यांत, संक्षेपाने, संक्षेपेंकरून, संक्षेपतः. Brief'ness . (v. A. 2.) संक्षेप m, संक्षिप्तता f, अल्पता , विस्ताराभाव m. Brief of title मालकीच्या पुराव्याच्या कागदांचा गोषवारा m. The brief and the long (Shakes.) इत्यर्थ, सारांश, तात्पर्य, मथितार्थ, इंगितार्थ, ग्राह्यांश. To hold a brief to be retained as counsel in a case Forum वतीने गुंतून रहाणे. To take or accept a brief एखादी गोष्ट हाती घेणे, (चा) कैवार घेणे, () वकील.