पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/496

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

III not entire, incomplete, old. फुटक, फुटकर. Broken backed a. पाठ मोडलेला. २ पाठीमागची बाजू खिळखिळी होऊन लवकर मोडण्यासारखे झालेले (तारूं). Broken-down a.' नाश पावलेला. २ शक्तिहीन झालेला, अबहीन झालेला. Broken-fortuned a. कंगाल झालेला. Broken-hearted a. भग्नहृदय, भग्नाश, हताश, निराश झालेला, दुःखाने छाती फुटलेला, काळजाने ठाव सोडलेला idio. To die of a broken heart दुःखाने उरी फुटून मरणें. Broken-horse n. वठणीस आणलेला-माणसाळलेला घोडा m. Broken-kneel a. तुटलेल्या गुडघ्यांचा. Broken-meat n. collog. उरलेले अन्न , तुकडेमाकडे m. pl, तुकडेताकडे m. pl, उरलें-सरलें ॥, शिळेपाके , शेषाम , खरकटें 1. Broken-reed n. lit. मोडकाबोरू fig. लिचापिचा-लेचापेचा-मनुष्य. Broken-tradesman t. दिवाळे निघालेला मनुष्य m. Brokenly adv. Broken. ness n. a feeling of laxation, exhaustion is full, चुराm, चूर m, मोडकळी खुरदाm, खुरदमाm, झुंदला. ळा m (ob8.), घुमा (B) m, अंगाचा चकनाचूर m, अषः यववैकल्य 2. [To HAVE THE FEELING OF B. घळघळण आंग मोडून गेलेंसें वाटणे.] २ (as of a floor or pa ement) उखळण f. Broken wind n. फुटलेला दम m, भमश्वास m. हा एक प्रकारचा घोड्याचा रोग आहे. Broken winded a. फुटलेल्या दमाचा, दम फुटलेला, दम गलला Broker ( brok'er ) [ A. S. brucan, to use, to propt.) n. one who buys or sells for another greates "" 'प्रोकर' m.२ a seller of old apparel, &c. जुनेरेविक्या ' जुन्याचा बाजारी, मोडतोडविक्या, बोहरी, जुनेपुराण, वाला. ३ 8lang. भडवा. Broke ५. ६. (R) दलाला काम करणे, दलाली करणे, मध्यस्ती करणे. २ भडवेगिरी करणे. Brokerage १. (v. N. 1.) " business of a broker दलाली , दलालाचे काम I hire or pay of a broker coret f. Brok n. दलालाचा धंदा m. Broking a. दलालीचा धन करणारा. Bill-broker n. हंड्या विकणारा व वि. घेणारा दलाल m, हंडीदलाल. Curbstone 0 or Street broker दलालांच्या ठरीव अडयात जातां ठेवीचे (स्टॉकचे) भागांची दलाली करणा Exchange broker n. कोणत्याही देशचे नाणे . नाण्याच्या मोबदला विकत घेणे-विकत देणे या दोहा धंदा करणारा दलाल m, सराफ. Insurance broker fa दलाल, जहाजांचा ( marine') व आगीचा (fire) | उतरविणारा दलाल m. Pawnbroker n. गहाणदल गहाणावर पैसे मिळवून देणारा दलाल m. Real broker इस्टेटींची दलाली करणारा. Shipp जहाजें विकण्याची व त्यांना माल मिळवून द दलाली करणारा. Stock-broker (स्टॉकची) ठेवीची दला करणारा, शेरविक्या, शेरदलाल. Brome ( brom) [Fr.-Gr., vide Bromine. ] . . किंवा ब्रोमिन नांवाचें मूलतत्व . Bromine (brūm'in) (Gr. bromos, bad smell. _ 'भ्रम'f, एक रासायनिक मूलतत्व ॥ (ही एक उपज J the rok'ery तन रणारा. PT. Ship-broker ळवून देण्याची 9, bad smell.] 48.