पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/517

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

fussd, blundering गडबडगूड्याचा, गोंधळाचा Bung'lingly adv. अडाणीपणानें, अडाणी रीतीनें, भोवरघोबर रीतीनें.
Bunk (bungk) [Sw. buske, a heap.] n. farciturrit बाची लांकती पेटी f. हिचा उपयोग दिवसा बसण्याला व रात्री निजण्याला होतो. B.v.i. वरील पेटीत निजणें. Bank'er n. पेटारा m, कोळसे वगैरे ठेवावयाची पेटी f.
Bmkum (bungkum) [From Buncombe, the name of a county in North Carolina. A representative at the Congress at Washington being asked why be made such a lowery and angry speech, so wholly uncalled for, made answer, “I was not speaking to the House, but to Buncombe," which he represented.] n. an empty claptrap oratory आवेशाचें पण निरर्थक वक्तृत्व n-भाषण n.
Bunsen (boon'sen) [After the great chemist, R. W. Bumsen of Heidelberg.] मार्. डब्ल्यू . बुन्सेन नावाच्या मोठ्या रसायनशास्त्रवेल्याच्या नवीन शोधासंबंधी. Bunsen-burner 8. धुराशिवाय वात जळण्याची खोळ f (बर्नर), बनसनचें वातघर n.
Bunt (bunt)n. (वाऱ्यानें फुगणारा) शिडाचा मधला ढिला भाग m. २ मासे धरण्याच्या जाळ्याचा पिशवीसारखा भाग m. B. v.t. naut. फुगविणें, फुलविणें. B.v.i. फुगारा m-झोल m. येणें.
Bunt (bunt) (R) शिंगें मारणें, डोकें-धडक मारणें, मुसंडी देणें ; as, The ram bunted him. B.n. शिगें मारणें , मुसंडी देणें, धका, घसरा m. Bunt'. ing n. एक प्रकारचा मुलांचा खेळm. २ मजबूत टेकू m
Bunter (bunter) n. भिकारी बायको f. रस्त्यावरील चिंध्या गोळा करणारी भिकारीण f.
Bunting (bunting) (सारवांचा किंवा इतर निशाणें करण्याचा) पातळ व निरनिराळ्या रंगाचा विरविरीत कपडा m.
Buoy (boi) [L. L. boia, a collar of leather.] n. सरतें ; बोयरा m, (समद्रामध्ये खडक दाखविण्या-करिता) पाण्यावर तरंगणारे शंकु. B.v.t. to keep afloat तरता-तरंगत-&o. ठेवणें राखणें, तरंगविणें, तरविणें. २ to mark out by buoye बोयरे m. pl-लावणें. ३ to keep from despondency धैर्य n-धीर m-अवसान n-&c. देणें, हिमत देणें, आशा लावणें. Buoy'age n. बोयन्यांची रोग f. Buoy'ance, Buoy'ancyn. सरतेपणा m, तरणशीलता f, तरणशक्ति f, तरणधर्म m. २ प्लवनशक्ति f,तरण्याची शक्ति f, ३ उल्हासवृति f, रंगेलपणा f. B. of spirits सदानंदवति f, Buoy'ant a. that will not sink तरायासारखा, तरणशील. २ आनंदी, रंगेल. of buoyant spirits सदानंदी, सदानंदवृत्तीचा, उल्हाससूचीचा. Buoy'antly adv. Buoy'antness n.
Burden (bur'dn) [A. S. beran, to bear:] n. load ओझे n, भार m हेल m, f, बारदान n. [SHIP OF B. पारकस n, विसी तासभालत जहाज rkc., नारी तार de Rfig, a grief, an anxiety, a trouble