पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/550

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

celendra,-cylindrus, a cylinder. Vide Cylinder.] n. पाणी मारून व दाबून कपडा झगझगीत करण्याचे यंत्र n, कुंदी करण्याचे मोठे यंत्र n, कुंदी f, इस्तरी f. २ इस्तरी किंवा कुंदी करणारा. C. v. t. यंत्रांत घालून इस्तरी किंवा कुंदी करणे. Calendrer, Calenderer n. यंत्रांत दाबून कुंदी करणारा, कुंदीगार, कापड घोटणारा, यंत्रांत दाबून कपड्याला इस्तरी करणारा. Calendering n. सफाईनें तेजी चढवणे n ,कुंदी घोटणे n, घोटणी f. Calendry n. इस्तरी व कुंदी करण्याची जागा f, कुंदीखाना.

Calender (kal'en-der) [Fr. calender:-Pers. galandar, a Mahomedan wandering ascetic.] n. गलांदर m, इराण व मध्यआशियांमधील दरवेशी. Calends (kal'endz) [L. calendlac.-Gr. kalein, to call. ] n. (R.) the first day of the month (HEन्याचा) पहिला दिवस, प्रथम दिन, प्रतिपदा (?) f, पाडवा m, (प्राचीन रोमन पंचांगांतील) रोमन लोकांचा दरमहिन्याचा पहिला दिवस m. At or on the Greek calends, never (humourous) कधी नाही, कधी न उगवणाच्या दिवशी, काळ्या चांदणी रात्री (R.), रविवाराच्या सोमवती आंवसी (R.); as, His friends looked for it only on the Greek calends. N. B.-Calends ह्या ऐवजी प्रतिपदा हा शब्द शुद्ध किंवा वद्य ते सांगता येत नाही. या ठिकाणी प्रतिपदा शब्दाचा अर्थ पहिला दिवस इतकाच समजावा. प्रतिपदा इत्यादि तिथि चंद्राची आकाशांतील स्थिति दाखवितात. Calenture ( kal'en-tūr) n. [Fr.-L. calere, to be hot.] • med. सततज्वराचा एक प्रकार. Calf (käf) ( A. S. ccalf; Ger, kalb. ] n. (of a cow ) वासरूं n, पाडें(?) n, वत्स n, पाठ (calf of शेळी). [BULL OR MALE C. गोहरा, गोह्रा, गोरा, पाडा, खोंड. FEMALE C. गोजी, पाडी, कालवड, वत्सा. BULL C. (OR BULL) BRANDED AND SET AT LARGE वसू. FEMALE C. ( OR HEIFER) BRANDED AND SET AT LARGE. वस्वीण .] २(of a buffalo) पारडूं .n, रेडूक n, रेडकू n, वत्स* n. [ BULL OR MALE C. ताट्या (ट्या ), वत्स. * FEMALE C. पारडी, रेडी, वांठ. IN ENDEARNENT, CONTEMPT &c. वांटरूं n, मांगुली f, रेडूक n.] ३ * (of a cow or buffalo) जावपे n , जोपें n, जायये , जोप n. m. [Muzzle for a C. (to prevent its sucking) मोहळा or मोळा m, मोहळे n, मोवाळें n. Pen for calves खुडी(?) f.] ४ (a) colloq. dolt, blockhead वांठीचा पिता m , बैल m, नरपशु m, टोणपा, जड बुद्धीचा मनुष्य m; as, Some silly, doting, and brainless C. (b)

थंडा-निरुपद्रवी मनुष्य m. ५ वासराचें कमावलेले कातडें. n (चोपड्या बांधण्याकरितां); as, To bind book in good C. ६ (बर्फाच्या डोंगरांतून वेगळा झालेला) बर्फाचा ढीग m. pl. Calves. Calf-love n. मुलगा व मुलगी यांमधील निष्कपट प्रीति f. Calf skin n. (बुटाकरितां व पुस्तकें बांधण्याकरिता वापरता येण्याजोगें) वासरांचें कमावलेलें कातडे. n. Golden calf n. यहदी दंतकथेत. मोझेल