पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/567

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२ वेताची लहान टोपली f. ३ (नळकंडीसारखा) कुल पी गोळा m, शत्रूनें तोफखान्यावर हल्ला केला असतां ह्या गोळ्याचा उपयोग करितात, called also Canister-shot. Cänker (kang kor} [Fr.-I.. canere, (chancre).-can. crum, ace. of cancer, a crab.] n. दुरव्रण, चरणारा व्रण, मांसकोथ m, मांसार्बुद. २ हृद्रोग m; as, The C. of envy and faction. ३ कीड f, किडा m, वाळवी f, कसर f. ४ घोड्याच्या पायांत होणारा एक जातीचा रोग m, मसा m. ५ एक जातीचा रानटी गुलाब m. ६ कीट, गंज m, विप n. C. v. t. कीड लागणे, खराब करणे . C.v.t. खराब होणे. Cankered a. कसर-कीड लागलेला. २ विषारी. Cankeredly adv. Cank'eredness n. Canterous a. कसरीप्रमाणे खात जाणारा. Canker-worm n. कीटक m, कसर f, वालवी f. Cank'ery a कसर लागलेला. २ निष्ठुर. Canker-bit a. वाळवीने-कसरीने-कसरीप्रमाणे खाल्लेला, खराब केलेला. Canker-bloom n. (obs.) एक जातीच्या रानटी गुलाबाची कळी. Canker-blossom वाळवी लागलेला मोहोर. Canker-tlyn. फळे खाणारी माशी. Cannabie (kan'a-bik) a. भांगेचा. Can'abene n. उडून जाणार व उग्रवासाचा भांगेचा अर्क m. Cannabin n. भांगेच्या झाडापासन काढलेली विषारी राळ. Canna.bis n. Cannabis Indica.) गांजा m, भांगेचे झाड n. Cannel (kan'el) [ Probably connected with candle because of the similarity in burning.] n. chem शिलाजिताचा (विद्यूमेनचा) अंश असणारा कोळसा m. (ह्याची ज्योत तेजस्वी असते व ह्याचे तेल काढतात किंवा ग्यास तयार करितात.) Also called Cannel-coal, Candle-coal विदयूसिनी कोळसा m. See Bitumen. Cannibal (ken'i-bal) [Sp. canibal, a corr. of cari bal, a Carib, native of the Caribbean Islands. ] n. नरभक्षक, जरमांस खाणारा, नरभोजी. २ स्वजातिभक्षक प्राणि. C. a. नरभक्षणसंबंधी. Can'nibalism n पुरुपाशन n, नरमांसभक्षण n, मनुष्यभक्षणवृत्ति f, हिंसकपणा m, निष्ठरपणा m. Cannibali'stic Can'nibally adv. Cannikin (kan'i-kin) [Dim. of can.] n. लहान पेला m, पेय पिण्याचे पात्र n.

Cannon (kan'un) | L. canna, a reed. See Cane.] ".शतभी f, तोफ f, नाळ f, उल्हाटयंत्र n , भांडे n, जंबुरा m. pl. Cannon-very rarely Cannons. [BLANK DISCHARGES OF C. वायबार. २ मधल्या गोटीवर आपटलेली गोटी प्रतिपक्ष्याच्या गोटीवर मारणे. C.v.t. तोफेचा मारा करणे. Cannonade' v. t. तोफा सोडणे (वर) तोफेचा मार-मारा करणे. Cannonade' n: तोफांचा मार m,-मारा m- भडिसार m. Cannonad'ing. Cann'on-ball, Cannon-shot, Cannon-bullet n. तोफेचा गोळा m. Range of a C. गोळ्याचा टप्पा m, गोळ्याची मारणी f. Cannon-bit or Cannou n.एक गुळगुळीत वाटोळा गोला m. Cannon-bone n.