पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/603

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पासूनच खच्ची केलेला गवई. pl. Cas'trati. Cas'trating pr. p. Cas'trated pa. p. Casual (kashu-al ) [Fr. casucl.-L. casualis, from casus, fall, accident, from cadere, to fall.] a. fortuitor's दैवाने घडलेला, अचिंतित, दैविक, यदृच्छाजात, असंकेतिक, आगंतुक, दैवघटित, अतर्कित. २ incidental नैमित्तिक, प्रासंगिक, प्रसंगोपस्थित, प्रसंगोपात्त. C. n. कधी कधी येणारा पाहुणा m, उडाणटप्पू-भिकारी मजूर m. २ प्रसंगोपात्त भिक्षकी f. "The tithes and the casuals of the clergy.” Casualisin n. दैववाद m, जगांतील सर्व व्यवहार दैवाधीन आहेत असे मत n. Cas'ually adv. दैवयोगाने, दैवाने, यदृच्छेकरून. Casualness n. (v. A. 1.) दैवयोग m, यदृच्छा f, देवघटित्व n, आगंतुकत्वपण n. Cas'ualty n. दैवघटित गोष्ट f, दैवकृत्य n. २ a chance producing death अपघात m, अपमृत्यु m. ३ pl. (mil. & nav.) (लढाईत मृत्यूमुळे, जखमा झाल्यामुळे, शिपाई पळून गेल्यामुळे व इतर आकस्मिक कारणामुळे झालेले) नुकसान n. Casualty-ward n.अपघातखण m, इस्पितळांतील अपघातांचे रोग्यांचा खण m. Casual ward n. दोन दिवस विपत्ति आलेल्या अनाथगृह n. Casual labourer कायमची नोकरी नाही असा मनुष्य m. Casuist ( kaz'ū-ist) [L. casus a case.] n. one skilled in casuistry, in studying and resolving cases of con-science or nice points regarding conduct विवेच दोषादोष विवेचक , दोपादोपवेत्ता, धर्माधर्मविवेचक, सदसत्संशयनिवर्तक. Casuistical a. (v. N.) दोषादोषविवेचना-संबंधी-विषयक, &c. Cas'uistry n. the science determining the lawfulness or unlawfulness of acts दोषादोषविवेचन (विद्या) f, धर्माधर्मविचार m. धर्माधिर्मविद्या f, कार्याकार्यविवेक m.

Cat (kat ) [A. S. cat.] n. मां(मा)जर m.f, मार्जर m, बिडाल m. [MALE,-IIE C. बोका, मांजर. FEMALE,-SHE C. मांजर, मांजरी, भाटी, बिल्लो f. IN ENDEARMENT, CORRESPONDING TO puss, pussy, मंगी f,माऊ, मनी, मांजरू n.IN ENDEARMENT, DISPARAGEMENT, OR CONTEMPT माजरूं. IN CANT PHRASEOL. वाघाची मावशी. TOM C. बाळ्या बोका. WILD C. रानमांजर m. f.n.] २ खुनशी चहाड बायको F. ३ वेढा घालणान्या मंडळीचा बचावाचा इकडून तिकडे नेतां येण्याजोगा बुरुज m. ४ सहा पायांची एक तिवई f. हिचे तीनच पाय जमिनीवर टेकतात. (a) naut. एक मोठे कोळशाचें गलबत n, महागिरी (b) नांगर ओढण्याचा दोर m. ६ एक प्रकारचा चेंडूचा व तो खेळ खेळण्याचे साधन n. C. V.i. नांगर, उचलणे. Cat' amount n. चित्ता m, वाघ m. Cat and dog मांजर व कुत्र्याप्रमाणे भांडखोर, कजेदलाल. 2. नाटकगृहांत केलेला कर्कश शिटीचा आवाज m, काची वेळ टळली म्हणजे किवा नाटक वाईट झाला असा आवाज करतात. २ कर्कश शिटी f-ओरड f. Cat-call v. i. कर्कश ओरडणे. v. i. कर्कश आवाज करणे. Cat-eyed a. मांजरडोळ्या, घारडोळ्या, घारा, धाऱ्या. [RATHER