पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/626

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

viri, Centum'virate n. प्राचीन रोममधील दिवाणी न्यायाधीशाचा हुद्दा m- अधिकार m. Centuple (sentu-pl) [L. centium, a hundred & plicare, to fold.] a. शंभरपट, शतगुण. C.v. t. शंभरपट करणे. Centuplicate n.t. शंभरपट करणे. Centuplica'tion n. Century (sen'tu-ri) [L. centhum, SK. शतम्, a hundred.] n. a hundred शेकडा m, शतम् n, शंभरांची संख्या f. २ a hundred. years शत्तक n, अब्दशत n, वर्षशत n. ३ फारच पुष्कल काळ m. ४ मुलकी अधिकारी निवडण्याचा हक्क असलेल्या प्राचीन रोमन लोकांच्या तीस विभागांपैकी एक. ५ रोमन सैन्याच्या पलटणीच्या तीस तुकड्यांपैकी एक (हिच्यावरील अधिकाऱ्यास सेंचुरिअन ह्मणतात). Centur'ial a. (R.) शतकाचा. Centurion n. शतपति m, शताधीश m, एकशतकी m, रोमन लोकांत लष्करी खात्यांत ज्याच्या हाताखाली शंभर लोक असत असा इसम m. Century plant n. शतंवार्पिकी लता, एक प्रकारची लता f. हिला फुलावयास शंभर वर्ष लागातात अशी पूर्वी समजूत होती. Ceoral (Churl) [ A. S.] n. [ नॉर्मन लोकांनी इंग्लंडावर स्वारी केली त्याच्या अगोदर हा शब्द. गांवढळ व हलक्या कुळांतल्या पण स्वतंत्र इसमास लावीत असत.] गांवढळ पण स्वतंत्र मनुष्य m, चर्ल m. Cephalic (se-fal'ik) [Gr. kephale,SK. कपाल, the head.] n. a medicine for headache नस m, नस्य n, भूर्धविरेचन. C. a. belonging to the head मस्तकाचा, मस्तकासंबंधी, मूर्धन्य, शिरस्य; also Cephalis'tic. Cephalagʻra n. yout in the head मस्तकामावतात m. Cephalal'gia, Ceph'alalgy n. डोके दुखणे n, मस्तकशूळ. Cephalal'gic a. med. मस्तकशूलासंबंधी. C. n. डोके दुखणे बंद करणारे औषध n, मस्तकलहारी औषध n, नस्य n, नस n. Cephalate n. डोके आहे असा, सशीर्षक. Cephalitis (See Phrenitis.) n. मेंदूचा व मेंदूच्या आच्छादनाचा दाह m. हा दाह झाला असतां मेंदूला सूज, शूल, विवर्णता, निर्व्यापारता ही लक्षणे होतात. Cepitaloid a. डोक्याच्या आकाराचं, शीर्षाकार, वर्तुलाकार. Cephalot'omy n. surg. डोके कापणे n, शीर्पच्छेदनक्रिया f, शीर्षास्थिच्छेद, कपालच्छेद m. Cephalotribe n. अडलेल्या गर्भस्थ बालकाचे डोके कापण्याकरिता वापरलेला जाडपातीचा चाकू, कपालच्छेदक छुरिका f. Ceph'alous 8. डोके आहे असा, कपाली. Ceraceous (sera'shus ) [ L. ceria, wax.] . रंगाने व मेणासारखा घटनेने, सिक्थसदृश. Ceramic pl. २ (se-ram'ik) (Gr. keramos, potter's earth.7 a. कुंभारकामासंबंधी; as, C. ornaments for ceiling. Ceramics pl. २ मातीचे बनवलेलें काम n, कुंभारकाम; as, vases, urns, &. ३ कुलालकला f.

Ce'rated (se'rat) [L. cera, wax.] N., मेण व डुकराची वगैरे पदार्थानी बनविलेले मलम n. Ce'rated a. Ceroman'cy. R. पाण्यांत पातळ मेण टाकिलें असतां जी आकृति होते त्यावरून शकुन पाहण्याची विद्या f, मेणशकुननिद्या. Ceratine (ser's-tin, ~~ tin) [Gr. keratinos, he